लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने खरीप २०१८-१९ हंगामासाठी धानाचे विविध प्रमाणित वाण तयार आहे. त्यामुळे बियाणे उत्पादनाकरिता अग्रीम आरक्षण योजना सुरुझाली असून शेतकऱ्यांनी नाव नोंदवून दर्जेदार उत्पादनास योगदान देण्यास पुढे य ...
काळानुरुप विवधि क्षेत्रामध्ये बदल होत आहेत. या बदलाचा परिणाम पारंपरिक पाणपोईवर झाला आहे. मडक्यांची जागा आता झारांनी घेतल्याचे बल्लारपुरात दिसून येत आहे. ...
चंद्रपूर जिल्हा मागील तीन दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघतो आहे. सुर्याचा पारा ४५ अंशापर्यंत गेला आहे. गुरुवारी ४५.३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. ...
गेल्या काही वर्षात काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद झाले. त्यामुळे पक्षाला सर्वच पातळ्यांवर पराभव पत्करावा लागत आहे. प्रत्येक नेता वेगळी चूल मांडत असल्याने कार्यकर्त्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. ...
देशभरात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला जात असताना देशाच्या विविध भागात मुलींवर अत्याचार केला जात आहे. वाढत्या घटनेमुळे समाजमन सुन्न होत आहे. उन्नाव व कठुआ सारख्या घटनेच्या निषेधार्थ बल्लारपूर, विसापूर व भद्रावती येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. ...
शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराची रक्कम आधारसंलग्न बँक खात्यात थेट टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाविरुद्ध चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला कुलूप ठोकून विकास प्रकल्प कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. ...
शहरातील ब्रिटिशकालीन नगरपालिकेची धर्मशाळा म्हणजे सराय इमारतीची इको- प्रो संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. या इमारतीची नोंदणी पुरातत्त्व विभागाकडे नसली तरी शहराच्या ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ...
कोट्यवधी रूपये खर्चून नजरेला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि भव्य योजनांच्या उभारणीतच ‘विकास’ दडला, या अभिनिवेशात काही लोकप्रतिनिधी धन्यता मान्यतात. मात्र, निसर्गानुकूल व संतुलित योजनांची अंमलबजावणी करताना आढेवेढे घेतात. ...
तालुक्यातील मोहबाळा गावातील दोन गोठ्यांना अचानक आग लागली. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. आगीत गोठ्यातील जनावरांचा चारा व शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाली. ...
गर्दीचा फायदा घेत महिलांची पर्स आणि मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली. तिच्या जवळून चोरीतील १२ मोबाईल आणि चार लेडीज हँन्ड पर्स हस्तगत करण्यात आल्या आहे. बिसमील्ला शेख कयुम शेख (५०) रा. ताडबन असे चोरटया महिलेच ...