चिमूर नगर परिषद क्षेत्रातील अनेक प्रभागात पाणी टंचाई नित्याचीच बाब झाली. यावर उपाययोजनेकरिता मासिक सभेत निर्णय होऊनही प्रशासनाने अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरसेवकांनी रविवारपासून उपोषण सुरू केले. ...
गोंदियावरून गणेशपुरी (आंध्रप्रदेश) येथे गुरांना घेऊन जाणारे ट्रक मूल पोलिसांनी चिरोली ते सुशी मार्गावर अडविले. यावेळी नऊ ट्रकांमधून २०७ गुरांची सुटका करण्यात आली. सदर कारवाई सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. भरदुपारी उन्हात निघणे कठीण आहे. दुपारच्या सुमारास गजबजणारे रस्तेही निर्मनुष्य झाले आहे. मात्र शेतीची कामे केव्हाही आपल्यालाच करावी लागणार, म्हणून जगाचा पोशिंदा ४५ अंश तापमानाचे रखरखते उन्ह अंगावर झेलत श ...
चंद्रपुरातील तापमान मागील काही दिवसांपासून उच्चांक गाठून आहे. तीव्र उष्णतामान व सोबतच पाण्याची टंचाई यामुळे चंद्रपूरकर वैतागून गेले आहेत. या समस्येपासून नागरिकांना सोडविणारा येथील प्रशासकीय अधिकाºयांचा वर्गही सध्या पाणी पाणी करताना दिसत आहे. ...
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची निवड झाली आहे. ...
देशातील धार्मिक, भाषिक आणि वर्गीय असमतोल निदर्शनास आल्यामुळे अॅट्रासिटी कायदा अमलात आला. हा कायदा अनु.जाती, जमातीचे संरक्षक कवच आहे. त्यामुळे अॅट्रासिटी कायदा कठोर करण्याच्या मागणीचे निवेदन एस. सी, एस. टी, ओ. बी. सी, कृती संसाधन.... ...
कठुआ, उन्नाव व देशातील इतर ठिकाणी मुली व महिलांवर अमानुष अत्याचार करणाºया आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धर ...
विवाह सोहळे कमी खर्चात व्हावेत, याकरिता सामूहिक विवाहाची पद्धत आता सर्वच समाजात रूढ झाली आहे. या उपक्रमाद्वारे समाज संगठीत होत असून वैचारिक देवाणघेवाण होत आहे. यातून चांगला संदेश जातो. ...
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील कुसूंबी गाव भुसंपादन, पुनर्वसन व मुलभुत अधिकारापासून वंचित आहे. माणिकगड सिमेंट लाईम स्टोन कंपनीच्या भुसंपादन व पुनर्वसन प्रकरणाची चौकशी करून.... ...