अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ ते १२ मार्च दरम्यान नाशिक ते मुंबई असा ३० हजार शेतकºयांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता. ...
ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने गतवर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी अजूनही वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरू होणाऱ्या हंगामात कर्ज घेण्यासाठी या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण ...
मानवाच्या अंगात अनेक सुप्त गुण जन्मजात असतात. या गुणांना चालना देण्याची जिद्द मनात बाळगून परिश्रम घेतले तर नक्कीच यश येते. असाच काहीसा प्रकार एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारून विद्यार्थी घडवित आपल्या कलेला रसीकांपुढे आणून दाद मिळविली. ...
राज्य सरकारने १०० टक्के शौचालय बांधून पुर्ण झाल्याचा दावा एक आठवड्यापूर्वी केला होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी स्वच्छता भारत मिशनतर्फे प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले होते. ...
येथून तीन कि.मी. अंतरावील जवराबोडी येथील अंगणवाडीत मुलींना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यातील खिचडीत काही जिवंत तर काही मृत अवस्थेत अळ्या आढळून आल्या. ...
विज्ञानाने विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती केली आहे. प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञाने व्यापले आहे. त्यामुळे काळानुसार विवाह पद्धतीतही आमुलाग्र बदल झाला आहे. हायटेक विवाह सोहळ्यामुळे लग्न खर्चात वाढ झाली आहे. ...
शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराची रक्कम थेट आधारसंलग्न बँक खात्यात टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचा विरोध करीत तो निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदिवासी विभा ...
आयपीएलमध्ये किंग्ज इलेवन पंजाब आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान फोनद्वारे सट्टा लावणाऱ्या एका युवकाला शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अटक केली़ सचिन रामचंद्र साहू असे अटकेतील युवकाचे नाव आहे़ ...
बल्लारशहा येथील दादाभाई पाटरीज परिसरात सुरू असलेल्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे निवासी कौशल्य प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींकडून तयार झालेले ४० कॅरेट वजनाचे २५ लाख रुपये किंमत असलेले हिरे विक्री झाले आहेत. ...