येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेअंतर्गत पे-आॅफिस बाळापूर येथील शाखा व्यवस्थापकाने खातेदारांच्या रक्कमेतून ६० ते ६५ लाख रूपयांची उचल केल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. ...
जिवती तालुक्यातील मौजा शेडवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चलपतगुडा येथे लाखो रुपये खर्चून बोअरवेल खोदल्या. मात्र त्याला पाणी नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी तीन किमीची पायपीट करावी लागत आहे. ...
मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यासोबतच यंदा सरासरी ओलांडून पाऊस बरसेल, असाही अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा जुने दु:ख विसरून सध्या तरी आनंदात आहे. ...
मनपाने अन्यायकारक लादलेला कर आणि शिवशंकर होंडा शोरूम संचालकांकडून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीचे पात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे कोरडे पडले आहे. त्यामुळे ३१ गावांकरिता असलेली जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही: शेतकऱ्यांना शासकीय योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंतर्गत कृषी कार्यालयाची निर्मिती केली. मात्र, ३२ पैकी १९ पदे रिक्त असल्याने कृ ...
आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षेतील यशासाठी तणावमुक्त राहा, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा. तुमचे प्रयत्न तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवू शकते, असा संदेश डॉ. प्रशांत ठाकरे यांनी दिला. ...
डिजिटल इंडिया लॅन्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॉम मोहीमेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांच्या सातबाराचे संगणीकरण करण्याचा कार्यक्रम राज्यभर सुरु आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यात ९४ टक्के सातबारा संगणीकृत झालेला असून लवकरच सामान्य नागरिकाला डीजिटल स्वाक्षरी ...
राज्याच्या प्रगतीत चंद्रपूरचे दायित्व वाढविण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस असून आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील प्रगती महाराष्ट्राच्या विकासात उमटली पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रमासोबतच संकल्पबद्ध होणे गरजेचे आहे. ...