डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण होते. हे स्वप्न साकार करून सन्मानाने जगण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेणे आवश्यक आहे, असे मत राजरत्न अशोक आंबेडकर यांनी व्यक्त केले. ...
पृथ्वीतलावर २०० दशलक्ष वर्षांपासून बांबूचे अस्तित्व असल्याचे पुरावे अनेक अभ्यासकांच्या संशोधनातून पुढे आले. जगभरात बांबूच्या १४०० प्रजाती आढळल्या असून भारतातही १४० बांबू प्रजाती विविध राज्यांमध्ये अस्तित्वात आहेत. ...
येथील प्रभाग क्रमांक १६ येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी लोकवर्गणीतून बोअरवेल खोदण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. त्यासंदर्भात मनपाची परवानगी घेऊन बोअरवेलच्या खोदकामाला सुरुवात केली. ...
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाला आपलेही काही देणे लागते. याच भावनेतून येथील राजू गुंडावार परिवाराने लग्न सोहळ्याच्या माध्यमातून केला. गुंडावार व भास्करवार परिवाराने प्लॉस्टिक बंदीचा संदेश देऊन नवा सामाजिक बांधिलकी जपली. ...
मागील हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी चोर बिटी बियाणे मोठ्या प्रमाणात मारण्यात आले. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होवून कापसाची प्रतवारी खराब झाल्याने कापसाचे दर घसरले. त्यामुळे जिनिंग व्यवसायी व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे ...
जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधीत राहावे व त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली. ...
तालुक्यातील कढोली गावालगत असलेल्या तणसाच्या सुमारे २० ते २५ ढिगाऱ्यांना आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता वरदान ठरु पाहणारा बहुचर्चित लाल व पोथरा कालवा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या कालव्यास बेलगाव नजीक मागील कित्येक दिवसांपासून भगदाड पडले असल्याने ग्रामस्थांना अडीच किमीचा फेरा मारावा लागत आहे. ...
रिपाइंचे (आ)े राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनात पक्षाचा विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा ठराव नुकताच घेण्यात आला. ...
बांबूपासून केवळ सुप, टोपल्या आणि दिवाणखाण्यात सजविणाºया वस्तुचींच निर्मिती करता येऊ शकते, या पारंपरिक विचारांना छेद देणाऱ्या बांबू मूल्यवर्धित (रुपांतरीत) व्यावसायिक प्रकल्पांमुळे रोजगाराची अनेक दालने उपलब्ध होत आहेत. ...