नाफेडने मागील वर्षात चना व तूर खरेदी केली. त्याचे चुकारे शेतीच्या हंगामात वापरता आले नाही. त्यामुळे यावर्षी नाफेडने खरेदी केलेल्या तुरी व चनाचे चुकारे जून महिन्यात देण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ...
कोठारी वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली. त्यामुळे आठ गावात रोजागराची समस्या निर्माण होवून गोरगरीब मजुरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर झाल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला. रेल्वे प्रवाश्यांच्या सुविधांसाठी सातत्याने आग्रही राहुन प्रस्ताव मंजूर करण्यास ना. हंसराज अहीर यांना यश मिळाले. ...
कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. आता शासनाने नवीन उपाययोजना आखली असून बालरक्षक शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे. ...
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेल्या सावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची तिजोरी फोडून ५० हजार रुपयाची रोकड व चांदीचे पाच शिक्के असा एकूण ५३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविला. या धाडसी चोरीने दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...
सध्या स्पर्धेचे युग आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. मात्र, यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठणे कठीण नाही, हे गोंडपिपरीच्या अनुपने दाखवून दिले आहे. ...
‘भारताच्या इतिहासात एका टप्प्यावर हात व डोके यांची फारकत झाली. डोक्याने काम करणाऱ्याने हात वापरणे कमीपणाचे मानले आणि हाताने काम करणाºयाने डोके वापरू नये, अशी व्यवस्था अस्तित्वात आली. ती मोडायची तर डोके, हात व हृदय या तिन्हींचाही संयोग साधणारे शिक्षण ...
माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे ...
राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे चंद्रपूरचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांचा नेतृत्वात श ...