लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बालउद्यानाला निधीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the fund to fund the child | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बालउद्यानाला निधीची प्रतीक्षा

राजुरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीमधील महसूल विभागाच्या सर्र्वेे क्रमांक १७३ मधील आराजी ०.५५ हेक्टर आर. जमिनीवर बालोद्यानाला सुरुवात करण्यात आली. ...

मूल येथील तलावाचे होणार सौंदर्यीकरण - Marathi News | Beautification of the pond at original | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मूल येथील तलावाचे होणार सौंदर्यीकरण

येथील बसस्थानकाजवळील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने ४९८.९७ लाखांचा निधी ंमंजूर केला. त्यामुळे तलाव बळकटीकरणासोबतच विविध कामे केली जाणार असून तलावाचे रूपडे बदलणार आहे. या निर्णयामुळे जलसाठाही कायम राहणार आहे. शिवाय, मासेमारी करणाऱ्यांना प्रोत्साहन ...

लालफितशाहीत अडकले घरकूल - Marathi News | Stuck in redfish house | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लालफितशाहीत अडकले घरकूल

स्थानिक रहिवाशी प्रशांत किसन खोब्रागडे या लाभार्थ्यास पंतप्रधान घरकूल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पंचायत समितीकडून लाभार्थ्याच्या घराची मोका चौकशी करुन कागदपत्रांसह बँकेच्या खात्याची मागणी करण्यात आली. ...

छतावरील पावसाच्या पाण्याचे नियोजन शक्य - Marathi News | Roof rainwater planning can be possible | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :छतावरील पावसाच्या पाण्याचे नियोजन शक्य

छतावर पडणारे पावसाचे पाणी विहीर वा हातपंपाच्या माध्यमातून जमिनीत सोडल्यास हे पाणी वाहून न जाता भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होते. तसेच ते साठवून देखील ठेवता येते. ...

पक्ष्यांच्या अस्तित्वावर संकट - Marathi News | Crisis on the existence of birds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पक्ष्यांच्या अस्तित्वावर संकट

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हटले की वाघाचेच नाव पुढे येते. त्याला कारणेही तितकीच आहेत. मात्र, वाघांच्या अधिवासापलिकडेही वन्यजीव व दुर्मिळ पक्ष्यांचे जगही मोठे असते, याची बऱ्याच पर्यटकांना जाणिव नसते. ...

पक्ष्यांच्या अस्तित्वावर संकट - Marathi News | Crisis on the existence of birds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पक्ष्यांच्या अस्तित्वावर संकट

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हटले की वाघाचेच नाव पुढे येते. त्याला कारणेही तितकीच आहेत. मात्र, वाघांच्या अधिवासापलिकडेही वन्यजीव व दुर्मिळ पक्ष्यांचे जगही मोठे असते, याची बऱ्याच पर्यटकांना जाणिव नसते. ...

पाचगाववासीय मोजतात पाण्यासाठी पैसे..! - Marathi News | Digitally counted the money for water ..! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाचगाववासीय मोजतात पाण्यासाठी पैसे..!

गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना कर ...

एक कोटीची नळयोजना रखडली - Marathi News | One crore plots were canceled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक कोटीची नळयोजना रखडली

एक कोटी रुपये खर्चून नळयोजना उभारण्यात आली. मात्र, वर्धा नदी पात्रात पाणीच नसल्याने शहरातील विविध वॉर्डांत जलसंकट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. ...

धान संशोधकाची आजाराशी झुंज - Marathi News | Paddy researcher's fight against the disease | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान संशोधकाची आजाराशी झुंज

ग्रामीण भागातील तांदळाचे संशोधक म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले. शासनाने उपचारासाठी मदत करावी, अशी त्यांची अ ...