राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील घुग्घूस आणि पोंभूर्णा येथे अत्याधुनिक बसस्थानकांचे बांधकाम करण्यात येणार असून घुग्घूस येथे आठ कोटी १८ लाख ७० हजार १५० रू. तर पोंभूर्णा येथे ...
गावागावात पाणीपुरवठा योजना भरमसाठ वीज बिलामुळे ठप्प होत आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक टंचाईमुळे पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीज बिलामुळे नळयोजना बंद असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून बल्लारपूर तालुक्यात १२ सौर उर्जेवरील पाणीपुरवठा योजना अंमलात आली. ...
मध्य चांदा वन विभागातील तेंदूपाने घटक २२ पैकी १६ घटकांचा लिलाव झाला असून उर्वरित सहा घटकांना कंत्राटदाराने खरेदी न केल्यामुळे ते जैसे थे आहे. विक्री झालेल्या १६ घटकांतून २२ हजार २० प्रमाणित गोणी तेंदूपाने गोरगरीब आदिवासी व इतर स्थानिक लोकांमार्फत गोळ ...
आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी पालक आग्रही आहेत. पूर्वी केवळ शहरी भागामध्ये आढळणाऱ्या इंग्रजी शाळा आता ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. इंग्रजी माध्यमातून कॉन्व्हेंटमध्ये अद्यावत ज्ञान मिळते, असा समज पालकांचा असल्याने खासगी कॉन्व् ...
पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना तीन टक्के महागाई भत्ता लागू करून थकबाकी मिळावी तसेच नक्षलग्रस्त भत्त्याची थकबाकी अदा करावी, यासाठी म.रा प्राथमिक शिक्षक संघाने प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, प्रशासनाने संघट ...
२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार मितेशकुमार भांगडिया यांनी अत्यल्प संख्याबळ असताना २०० मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा पराभव केला होता. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रालगत कवडशी ( रोडी) येथील शेतकरी शिवारात कामासाठी गेले असता शेतात असलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर बिबट्याने तेथील एका झाडावर बस्तान मांडले. ही घटना गुरुवारी सकाळी ८ ...