चंद्रपूर जिल्ह्यात खरीप कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून मंगळवारी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व बँकांचे, महसूल विभागाचे, स ...
हमी भावाने नाफेडने चना खरेदी करण्याकरिता एक हजार ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात केवळ ३० शेतकऱ्यांचा चना खरेदी करुन नाफेडने तुर्तास चना खरेदी बंद केली आहे. खरेदीची अंतीम मुदत २९ मे असल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे. ...
ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील पंचायत समिती सदस्य सुनिता ठक्कर यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी धमकीपत्र दगडाला बांधून फेकले. यात पत्रात गांगलवाडीतील संपूर्ण घरे, दुकाने पेटवून देऊ व गाव उद्ध्वस्त करू, अशी धमकी देण्यात आली आहे. एखाद्या माथेफ ...
केंद्र व राज्य शासनाने शालेय पोषण आहार कर्मचाºयांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १८ हजार रुपये वेतन द्यावे, वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी जाहीर केल्यानुसार प्रतीदिन ३५० रुपये वेतन, आरोग्य विमा व भविष्य निर्वाह निधी, सामाजि ...
संपूर्ण देश स्वच्छतेचा जागर करीत आहे. मात्र येथील रेल्वे प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. याची प्रचिती लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयाला रेल्वे प्रशासनाने कुलूपबंद अवस्थेत ठेवल्यावरून दिसून येते. ...
जिल्ह्यात कापूस या नगदी पिकाखालील क्षेत्र मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रात कापूस लागवड होवू लागल्याने बोगस बियाणे विक्रीचा धोका आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या हंगामात शिफारसप्राप्त कापूस बियाणे व ...
शेतकऱ्यांच्या तुरीची नाफेडद्वारा खरेदी करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही तुरीचा लाखो क्विंटल साठा उपलब्ध असल्याने नाफेडद्वारे तुरीची खरेदी करण्यास केंद् ...
शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नाल्याला पाणी आले. मात्र पुढे नाल्याचा प्रवाह वेकोलिने माती टाकून अडविल्याने गोवरी वसाहतीपासून - बाबापूर गावाकडे जाण्याºया रस्त्यावरील नाल्याला एकाच दिवसाच्या पाण्याने पुराचे स्वरूप आले होते. ...
राजुरा- बामणीदरम्यान रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुमारे सात वर्षांपासून कासवगतीने सुरु आहे. या उड्डाण पुलाचे बांधकाम अंदाजपत्रक सुरुवातीला आठ कोटी रुपये होते. यात सातत्याने वाढ होत जाऊन आता २८ कोटी झाले आहे. तरीपण बांधकाम अपूर्ण आहे. हे काम संथगतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उमरेड-नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. चिमूर तालुक्यातही चार महामार्गांना मंजुरी मिळाली आहे. मात्र नागभीड-सिंदेवाही हा अतिशय वर्दळीचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होण ...