फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८६.८२ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यं ...
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ना तेरी है, ना मेरी है, अरे ये सरकार लुटेरी है’ अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करून त्यासंदर्भातील निवेदन जिल्हा ...
मूल तालुक्यातील सोमनाथ गावाकडील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळू शकते. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक व वनविभागाने यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील चंद्रपूर- मूल महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे वन्यजीवांचे बळी जात आहेत़ मागील महिन्यापासून अपघाताची मालिकाच सुरू असून १५ दिवसांत दोन अस्वल, एका चितळाचा जागीच मृत्यू झाला. तर एक बिबट गंभीर जखमी झाला आहे. या मार्गावरील जंगलग्रस्त भागात वन्यज ...
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वांद्रा बिट पवनपार एरिया कक्ष १६५ मध्ये बुधवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या एका गावकऱ्याचा मृतदेह आढळून आला. ...
नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने मंगळवारी चिमूर येथील नगरपालिकेत तर सावली व पोंभुर्णा येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. चिमूर पालिकेत सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून नगराध्यक्षपदी काँग्रेसचे ग ...
निर्धारीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ४५५ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोमवारी काढले. यामध्ये ३५८ सर्वसाधारण व ९७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. बदलीपात्र कर्मचाºयांना ...
आपल्या देशाला शौर्याचा प्रगल्भ इतिहास लाभला आहे. अनेक महापुरुषांनी आपल्या पराक्रमाने वीरश्री गाजविली आहे. छत्रपती शिवराय, महाराणा प्रतापांसारखे शौर्य गाजवणारे योद्धे या देशात निपजलेत. वैचारिक समृद्धतेबरोबरच निरोगी स्वास्थ्य, बल आणि शौर्यसमृद्ध अशा यु ...
दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. यात नारायणम् विद्यालय चंद्रपूर येथील शिवसाई पुप्पाला तर महर्षी विद्यामंदिर चंद्रपूर येथील श्रुती उपगन्लावार या दोघांनी ९८.४० (४९२) टक्के गुण घेत चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम आले. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महसूल कार्यालयामध्ये एकाच दिवशी खरीपपूर्व पिककर्ज वाटप करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयोगाला यश आले असून मंगळवारी एकाच दिवशी १५ कोटींपेक्षा अधिक कर्ज आॅन द स्पॉट वाटप करण्यात आले़ मेळाव्याला सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी हजेर ...