राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथांवर मात करण्यासाठी दादाजी खोब्रागडे यांनी विद्यापीठीय संशोधकांना लाजवेल, अशा पद्धतीचे मूलगामी संशोधन कृषी क्षेत्रात केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसरात्र संशोधनात मग ...
गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथील एका वृद्ध महिलेला घरकूल मंजूर झाले. या घरकुलाला अजूनपर्यंत ना प्रशासकीय ना, तांत्रिक मंजुरी मिळाली. परंतु, ग्रामसेवकाच्या सूचना मिळाल्या आणि आपले निवासी घर पाडून टाकल्याचा प्रकार आक्सापूर गावात घडला. ...
तांदळाचे संशोधक म्हणून देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील सर्चमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ...
माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापनाने मौजा कोसंबी येथील कोलाम व आदिवासींची शेतजमीन भूसंपादन व पूनर्वसन कायद्याची पायमल्ली करून हस्तगत केली. आदिवासींना नियमानुसार मोबदला दिला नाही. आदिवासींना मोबदल्यासाठी संघर्ष करताना दहा वर्ष लोटले. त्यामुळे संतापलेल्य ...
शासनमान्य डीएमएलटी पदविकाधारकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासन पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यासाठी पॅरावैद्यक परिषद अस्तित्वात आली आहे. एमडी पॅथालॉजीस्ट असोशिएशनने चंद्रपूर महानगर पालिकेला सादर केलेला सर्वोच्च न्यायालयाचा प्रोसेडींग आॅर्डर न्यायप् ...
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. याविरोधात रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांची शवयात्रा काढून केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला. ...
यंदाच्या उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी १३९४ गावांत २०५६ विविध उपाय योजनांकरिता २५.५५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे पाणीटंचाईशी निगडित मूलभूत स्वरूपाची कामे पावसाळ्यातही पूर्ण होणा ...
तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, चारवट आदी गावांतील शेतकरी व दुध उत्पादकांना जनावरांची निगा राखण्यासाठी नांदगाव (पोेडे) येथे लवकरच पशुवैद्यकीय दवाखाना सुरू होणार आहे. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे ...
शासनाच्या धोरणाविरोधात शुक्रवारी सकाळी ११ वाजता चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद समोरील जिल्हा मध्यवर्ती बँक पेट्रोल पंप पटांगणापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...