विद्यार्थी जीवन प्रत्येकांसाठी संधी असते. आयुष्याच्या वळणावर अनेक वाटा निर्माण होतात. त्यात कही खडतर तर काही सहज जाता येणाऱ्या सोप्या असतात. मात्र ध्येय गाठण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, कामाची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने चाललेली अवघड वाट सोपी होते व ...
धानाचे वेगवेगळे विविध प्रकारचे वाण आहेत. त्यातील एचएमटी हे एक प्रसिद्ध नाव. हे वाण दादाजी खोब्रागडे यांनी शोधून काढले. पुढे या वाणाला व्यापक प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. दिसायला चांगला टवटवीत, खायला चवदार आणि शिजविल्यानंतर मोकळा मोकळा दाणेदार भात ...
हंगामापूर्वी चोर बिटी बियाणांची विक्री होताना आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सावधानगिरी बाळगावी, तसेच चोर बिटी बियाणांचा वापर टाळावा, असे आवाहन बल्लारपूर मंडळ कृषी अधिकारी एम. एस. वरभे यांनी केले. ...
चंद्रपूर येथील जगप्रसिद्ध महाऔष्णिक विद्युत केंद्र उभारणीत ज्या ५२ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्या सर्वांचे दायित्व राज्य सरकार वेगवेगळ्या योजनेतून पार पाडत आहे. यामध्ये काही उणिवा राहिल्या असतील तर शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळवून देण ...
तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द गावात दरवर्षी पाणी समस्या उद्भवत असते. गेल्या अनेक वर्षापासून येथे पाणी समस्या असताना याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सध्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी स्थान ...
क्षुल्लक कारणावरून एका विवाहित महिलेला भर रस्त्यावर विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, या मारहाणीत सदर महिला बेशुध्द पडली असता तिच्या अंगावर पाणी टाकून पुन्हा मारहाण करण्यात आली. ही संतापजनक घटना २७ मे रोजी मूल तालुक्यातील येरगाव ये ...
पंचायत समिती मूल येथील गटविकास अधिकारी प्रदीप रंगराव पांढरबळे यांनी नुकतीच महाराष्टÑ लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेली सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. भविष्यातील ध्येय व मनातील आत्मविश्वास या बळावर आपण सहाय्यक विक्रीकर आयुक्त पद ...
चंद्रपूर : आदिवासीबहुल, अत्यंत दुर्गम भागातील आदिवासी मुले. ओठावर अलिकडेच मिसरूड फुटलेली. सध्याच्या स्पर्धेच्या युगातील बेरीज-वजाबाकीही अद्याप कळलेली नाही. अशा ऐन तारुण्यात जगाचे सर्वोच्च शिखर पार करून तिथे चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा फडकविणाऱ्या एव्हर ...
कौशल्ययुक्त भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास व मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या केमिकल आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयांतर्गत रसायनिक खते विभागाच्या सिपेट या संस्थेने चंद्रपूर शहरात आतापर्यंत सतराशे ...