नागपूर येथे झालेल्या महिला कुस्तीगीर खासदार चषक स्पर्धेतून कास्यपदक जिंकून आलेल्या चंद्रपूर येथील मोना विजय मुके हिचा बल्लारपूर पोलीस विभागाकडून पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर आणि मीनाक्षी शिरस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ४१ हजार १६० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांच्या शेतीचे उंबरठा उत्पन्न पीक विम्याच्या निकषात पात्र ठरल्याने २४ हजार ७१८ शेतकऱ्यांना लाभ म ...
तांदळाचे संशोधक व कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांच्या या कार्याची ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू करावा, अशा भावना अनेक मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केल्या. ...
शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ पावसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे य ...
ट्रकमध्ये जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना नांदगाव बस थांब्यालगत नागरिकांच्या सर्तकतेमुळे बेंबाळ पोलिसांनी १८ जनावरांची सुटका केली. त्यातील १६ जनावरांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. तर एकाची प्रकृती स्थिर नसल्याने बाहेरच व दुसरे एक जनावर मृत्य ...
लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच व राजदीपच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात भव्य लोकमत मि.,मिस. अॅन्ड मिसेस ग्लॅम आयकान २०१८ चा ग्रँड फिनाले थाटात पार पडला. विदर्भातील मॉडेल्सची रॅम्पवर धूम, डोळ्याचे पारणे फेडणार ...
जिल्ह्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील ‘एव्हरेस्टवीर’ मनीषा दुर्वे, प्रमेश आळे, विकास सोयाम, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांनी सर्वोच्च शिखर गाठून तिरंगा फडकविला. राज्य शासानाने त्यांचा यथोचित गौरव केला. ...
भद्रावती परिसरात वारंवार होत असलेला वीजेचा लंपडाव, अवैध दारूविक्री तसेच दररोज होणारी इंधन वाढ व महागाईच्या विरोधात गांधी चौक दुर्गा उत्सव समिती तसेच सर्वपक्षीयांद्वारे सोमवारी तहसील कार्यालयार मोर्चा काढण्यात आला. ...
वेकोलि कोळसा खाणीत पर्यावरण संतुलन व धुळ प्रदूषणावर आळा घालण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. मात्र खाणीतील पर्यावरणाची स्थिती बघता निव्वळ देखावा म्हणून पर्यावरण संतुलन व खननविषयी खाण परिसरात पर्यावरणाचे नियम सांगणारे फलक लावण्यात आले आहे ...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गसंवर्धन व पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, याकरिता चंद्रपूर वनवृत्ताच्या वतीने मंगळवारी शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महानगर पालिकेचे पदाधिकारी, शाळा- महाव ...