मागील खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये कपाशीचा पेरा वाढला होता. मात्र बोंड अळीच्या प्रार्दूभावामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी कमी करून सोयाबिन पेरा वाढवावा, यासाठी यंदा तब्बल एक हजार २७० हेक्टरवर सोयाबिनचे ‘ग्राम बिजोत्पादन’ करण ...
महावितरण कंपनीने वीज मीटर फॉल्टी लावल्याने चुकीचे बिल येत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही, असा आरोप करून स्रेहनगर येथील भाऊराव देवाजी कोरडे यांनी शुक्रवारपासून चंद्रपूर परिमंडळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. ...
चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याची प्रेरणा उथळपेठ या गावातील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मिळाली. आता दुसऱ्या टप्प्यात वेकोलिच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात २९ ठिकाणी वॉटर एटीएम बस ...
येथील उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन आलेला प्रत्येक नागरिक आनंदी होवून गेला पाहिजे, अशा प्रकारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रविवारी बल्लारपूर येथील ...
तालुक्यातील महादवाडी येथील पाच महिला केवाडा जंगलात कुड्याची फुले आणायला गेल्या असता, अचानक वाघाने महिलांवर हल्ला चढविला. यामध्ये एक महिला जागीच ठार झाली, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर खा. ...
येथील शेतकरी-शेतमजुर महासंघातर्फे रविवारी सिंदेवाही बंदचे आवाहन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सकाळपासूनच शहरातील संपुर्ण दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शेतकरी गुरुदेव सेवा मंडळ मैदानातून आझाद चौक मार्गे आंबेडकर चौकापासून तहसील कार् ...
वाहनातून चंदनखेडा मार्गे भद्रावतीला दारूची वाहतूक होत असताना भद्रावती पोलिसांनी पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. यातील चालक पसार झाला असून वाहनासह देशी दारू असा सात लाख ५० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. ...
कर्तव्यावर असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांनी एका महिलेची अब्रु वाचविली. यावेळी त्यांना वीरमरण पत्कारावे लागले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना २२ वर्षानंतर सिद्धार्थ शाळेत आयोजित श ...
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आ ...