तालुक्यातील मूर्ती परिसरात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी प्राधिकरणाकडून जमीन संपादीत केली जाणार आहे. या परिसरात प्रामुख्याने आदिवासी कोलाम शेतकऱ्यांच्या अतिक्रमित जमिनी असून त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे अन्य साधन नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : कार्यकर्ता व लोकप्रतिनिधींच्या परिश्रमामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता विधान परिषदेच्या सभागृहात पोहोचला. याची जाणिव ठेवूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मत आमदा ...
जिल्ह्यातील ४३ रोपवाटिकांमुळे विविध प्रकारची तब्बल ९५ लाख ५१ हजार ४४ रोपे जोमाने बहरली असून जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी या रोपांचा वापर केला जाणार आहे. ...
येथील अमराई वॉर्ड क्रमांक १ मधील विवाहित सपना शिवा वाघमारे (४०) या आजारी असल्याने चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात २४ मे रोजी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची आई सुमन गोवर्धन जुमनाके (६०) सोबत होत्या. ...
भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या गावी येत आहेत. या कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दिल्लीच्या एसपीजी कार्यालयातील अधिकारी या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. ...
शहरातील बाबुपेठ येथील जुनोना चौकात आयोजित लग्नाच्या स्वागत समारंभात नातेवाईकात किरकोळ वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि धारदार शस्त्राने वार करून इसमाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करीत आहे. अशिक्षित नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी चंद्रपूर जिल्हा अद्यापही पूर्णत: साक्षर झालेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार २५ टक्के नागरिक निरक्षर असून १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर ...
जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाज ...
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून सर्वांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देवू, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंस ...