मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे. ...
चिमूर तालुक्यातील खुटाळा येथे गोठ्यात बांधून असलेल्या शेळी व बोकडावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. यासोबतच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास भेंडी तोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरही बिबट्याने हल्ला केला. यात त ...
तालुक्यात अल्पवयीन वाहनचालकांचा झालेला सुळसुळाट व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वचन बसविण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत रविवारी १०९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. ...
मागील हंगामात कपाशीच्या पिकाला बोंडअळीने फस्त केले तर धान पिकाला तुडतुड्या रोगाने ग्रासले. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असून नुकसान भरपाईचा पाच कोटी ४२ लाखांचा पहिला हप्ता आला आहे. ...
तालुक्यातील बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्खनानंतर वेकोलिचे मातीचे ढिगारे नदी नाल्यांच्या अगदी किनाºयावर टाकले आहे. त्यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे. ...
इको-प्रोतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत भल्या पहाटे किल्ला पर्यटन-हेरीटेज वॉकमध्ये सहभाग घेतला. ...
येथील जटपुरा गेटजवळ अगदी मुख्य रस्त्यावर असलेल्या सोनी मार्केर्टिगला शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलांना पाचारण केल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण ...
मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांत चार दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लागवड तर काहींनी सोयाबीन पेरणी केली. परंतु आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने दाणे जमिनीतून उगव ...
शहरात अंतर्गत सिमेंट रस्त्याबरोबरच चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या महामार्गावरील वाहने जाताना गावांची नावे माहिती व्हावी, यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले. विजय चिमड्यालवार यांच्या राईस मिलजवळील या महामार्गावर लाव ...