लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपुरातील माजी प्रांत प्रचारक संतोष दीक्षित यांची आत्महत्या - Marathi News | Former RSS pracharak Santosh Dikshit suicides | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील माजी प्रांत प्रचारक संतोष दीक्षित यांची आत्महत्या

येथील समाधी वॉर्डातील रहिवासी संतोष दीक्षित यांनी स्वत:च्या घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...

चंद्रपूर जिल्ह्यात उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू - Marathi News | Pregnant woman death due to lack of treatment in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू

राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या गर्भवती महिलेवर येथील डॉक्टरांनी योग्य उपचार केला नाही. त्यामुळे त्या गर्भवती महिलेचा रूग्णालयातच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. ...

चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एक बैल ठार तर तिघे जखमी - Marathi News | One Bull killed and three persons injured in Chandrapur district due to Thunder electricity | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एक बैल ठार तर तिघे जखमी

सिंदेवाही तालुक्यात असलेल्या खैरी चक (गुंजेवाही) येथे गुरुवारी पहाटे ६.३० च्या सुमारास शेताकडे जात असताना एका बैलगाडीवर वीज पडून त्यात एक बैल ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...

वीज बिल स्वीकारण्यासाठी ग्राहकांच्या दारी - Marathi News | Customers' bill for accepting electricity bills | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज बिल स्वीकारण्यासाठी ग्राहकांच्या दारी

महावितरणतर्फे थकबाकीचा प्रश्न सोडविणे व ग्राहकांना आधुनिक सेवा पुरविण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारा वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता महावितरण ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन वीज बिल स्वीकारणार आहे. ...

रेल्वे तिकीट केंद्रांमध्ये तिकीटांचा काळाबाजार - Marathi News | The black market for tickets in the railway ticket centers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वे तिकीट केंद्रांमध्ये तिकीटांचा काळाबाजार

मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरएसएफ पथकाने सोमवारी रात्री रेल्वे तिकीटचा अवैध व्यवसाय करणाऱ्या घुग्घुस येथील दोन केंद्रावर एकाच वेळी धाडी टाकल्या. या केंद्रातून रेल्वे ई तिकीटांसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना ...

रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा - Marathi News | Road development works | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा

नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील महामार्गासह सहा हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत विविध मंजुरी देण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. या कामांना गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह ...

वेकोलिच्या माती ढिगाऱ्याने पुराचे संकट - Marathi News | WCL soil piles worrisome floods | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिच्या माती ढिगाऱ्याने पुराचे संकट

बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, ...

भाडे घ्या, पण चांगली सेवा द्या - Marathi News | Rent, but give good service | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाडे घ्या, पण चांगली सेवा द्या

एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागण ...

९ लाख ९१ हजार पुस्तकांची नोंदणी - Marathi News | 9 lakh 91 thousand books registered | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :९ लाख ९१ हजार पुस्तकांची नोंदणी

येत्या २६ जूनपासून शाळा सुरू होणार असून जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ७२६ विद्यार्थ्यांना ९ लाख ९१ हजार पाठ्यपुस्तकांचे पहिल्याच दिवशी वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. बालभारतीकडे नोंदणी झालेल्या पंचायत समित्यांना थेठ पा ...