शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथा ...
जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्याने नदी, नाले व गावतलाव तुडूंब भरले आहेत. भात रोवणीसाठी पुरेसा पाऊस पडल्याने यंदा खरीप हंगामात एक लाख ५१ हजार ५५५ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गतवर्षी १७ हजार ७०० हेक्ट ...
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार चंद्रपुर शहरातील मूल रोड परीसरातील जनजाती विकास समितीच्या वाचनालय इमारतीच्या बांधकामासाठी राज्यसभा सदस्य खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी त्यांच्या खासदार विकास निधीच्या माध्यमातून सोमवारी २५ लाख ...
सिंचन विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी चार हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील जिल्हा परिषद लघू सिंचन उपविभागातील शाखा अभियंता राजेश मारोतराव चिमूरकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. ...
चंद्रपूर महानगर पालिका सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. या महानगर पालिकेतील एक वरिष्ठ अधिकारी अधिकाराविनाच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावरून मनपाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे. ...
मुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलीस प्रशासनाच्या गुन्हे विषयक अहवालातून स्पष्ट होत आहे. अशा सामाजिक अपराधांबाबत पोलीस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. ...
शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. गेल्या आठवडाभरात चंद्रपूर शहरात नंदा बेहरम आणि काजल पाल या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राजुरा तालुक्यात सख्या भावंडाचा खड्डे ...
यंदा पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके देण्यात आली. या अभ्यासक्रमातील बदललेले घटक कोणते, अध्यापनाची पद्धत कशी असावी, याविषयी विद्या प्राधिकरणाने प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार केला होता. ...
आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्याचा कारणावरुन श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात कोरपना, जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता प्रशासकीय भवनातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...