राज्यातील गड - किल्ले स्वच्छता संदर्भात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लवकरच शासननिर्णय घेण्यात येणार असून, त्या अनुषंगाने इको - प्रोच्या शिष्टमंडळाने आमदार नाना श्यामकुळे यांच्या पुढाकारात विधानभवन येथे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट ...
शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जटपूरा गेट, चोर खिडकी, अंचलेश्वर गेट येथील मार्ग अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासह शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्या ...
बांबू हस्तकला प्रशिक्षण योग्य प्रकार आत्मसात करुन कारागृहातून सुटल्यानंतर बीआरटीसीमार्फत रोजगार प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना केले. ...
दैनिक लोकमत हे वृत्तपत्र वाचकांच्या मनामनात घर केलेले आहे. सकाळी लोकमताचा अंक रोज हातात घेतल्याशिवाय मन लागत नाही. नवनव्या बातम्यांचा खजिनाच दैनिक लोकमतमध्ये राहतो, मूल तालुक्यातील विविध व वाचनीय माहिती ‘समृद्ध वाटचाल’ या पुरवणीच्या माध्यमातून प्रकाश ...
जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली. या बदलीसाठी विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून ग्रामविकास विभागाच्या बदली सुधारीत धोरणाला ...
वसतिगृहातील विद्यार्थी व गोंडवाणा गणतंत्र पार्टी तसेच इतर संघटनांनी ६ एप्रिलच्या शासन निर्णय (डीबीटी) योजनाच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
तालुक्यातील मालपिरंजी येथील क्रीश नामक १२ वर्षीय बालक २९ जूनपासून बेपत्ता झाल्याने कुटुंबीय भयभीत झाले होते़ दरम्यान सावली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बल्लारपुरातील रेल्वेस्थानकावर क्रिशला ताब्यात घेतल्याने कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फु लले़ ही ...
तालुक्यातील चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने चिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर सुरू आहे. यामुळे आलेल्या रूग्णांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महागडा उपचार घ्यावा लागत आहे. ...
चंद्रपुरात एकाच आठवड्यात घडलेल्या दोन अपघाताच्या घटनात एक शिक्षिका व एका १७ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दखल घेत जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले. यामुळे चंद्र ...