लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील भंडारा व बुलढाणा या जिल्ह्यातील धोबी समाजाला पूर्वी अनुसूचित जातीच्या सवलती मिळत होत्या. मात्र भाषिक प्रांत रचनेनुसार महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर धोबी समाजाच्या अनुसूचित जातीच्या सवलती बंद करून त्यांना इ ...
येथील गोरक्षण वॉर्डातील पियुष रविंद्र तायडे (१३) या शाळकरी मुलाचा रविवारी ट्रक अपघातात मृत्यू झाला. ट्रकचालकाचा निष्काळजीपणामुळे पियुषचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ट्रकचालक समरसिंग बाळूसिंंग मरकाम याच्याविरूद्ध गुन्हा ...
राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, प्राथमिक व उच्च प्राथमिक, शिक्षक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य सरकार विरोधात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा व नोव्हेंबर २० ...
सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदल ...
कारागृहातून बंदीवान सुटल्यानंतर त्याला रोजगार मिळावा या हेतूने बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीतर्फे बंदीवानांना बांबूपासून निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून प्रशिक्षीत झालेल्या १७ पुरुष बंदीवान व १० महिला बंदी कारा ...
बांबू मिशन अंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रत्येकी २० याप्रमाणे ६० विद्यार्थी संबंधीत विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात ( ...
आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१८- २०१९ या सत्रासाठी तिसऱ्या फेरीमध्ये राज्यातील आठ हजार ९७६ शाळांमध्ये ७२ हजार ८७३ बालकांना मोफत प्रवेश मिळाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली करणाऱ्या वर्ग एक व दोन मधील शिक्षकांच्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी विशेष चौकशी समितीमार्फत करण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या जि.प. शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात ...
बाम्हणी येथील जि.प. प्राथमिक शाळा पूर्णपणे मोडकळीस आली़ पण संबंधित विभागाने ही पाडण्यासाठी अद्याप कार्यवाहीच केली नाही. अपघातानंतरच शिक्षण विभागाला जाग येईल का ? असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे़ ...
राज्यातील सेवा हमी कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रामीण भागात कशा पद्धतीने होते याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता सोमवारी लोक सेवा हमी आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्ह्यातील वरोरा येथे भेट दिली. वरोरा येथील सेतू केंद्र तहसील कार ...