सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र औषधसाठाच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, आरोग्य कें ...
येथील गजानन नगरी जवळील टर्निंग पार्इंटवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने एकाच जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी असल्याने त्याला चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घडली. ...
घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा बहाल करण्यात यावा, याबाबतचा विषय नवीन नगर पंचायत व नगर परिषद स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीपुढे सकारात्मकपणे मांडणार अशी ग्वाही या समितीचे अध्यक्ष व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुन ...
महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच नवीन दोन जेसीबी मशीन खरेदी करण्यात आल्याने अतिक्रमण हटविणे व कचरा उचलण्याची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
बहुजनांची संस्कृती कोणती होती, हे समजणे स्त्रियांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. ही संस्कृती समानतेवर आधारित आहे. महिलांना सन्मानाचा दर्जा होता. परंतु बहुजनांच्या सिंधु संस्कृतीवर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महिलांना हीन लेखून ...
राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊनही गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५२ रिक्त पदे भरलीच नाहीत़ त्यामुळे अध्यापन व अध्ययनाला चालना देणाºया नवोपक्रमांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली़जिल्हा परिष ...
चिमूर आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराने अनेक बसगाड्या उशिरा धावतात. काही बसफेऱ्यांच्या वेळात बदल केल्याने मोटेगाव येथील नवरगाव व नेरीला शिक्षण घेण्यासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना महत्त्व न देता बसगाड्या पंढरपूर वार ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांनी सोमवारी एक तास आधिक काम करून आंदोलन केले. विना वेतन एक तास अधिक केलेल्या कामाचे शासनाला प्रतिकात्मक दान करण्यात करून विविध मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यात आले. ...
भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६४ तसेच टेलीग्राम अधिनियम १८८५ कलम १० (ड) अनुसार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये महापारेषण कंपनीच्या पारेषण वाहिन्या व मनोºयाचे उभारणी संदर्भात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीला नुकसानी ...
जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी चंद्रपुरात हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरु केली आहे. मागील नऊ दिवसांत वाहतूक विभागाने २७२ वाहनधारकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा द ...