चंद्रपुरात सध्या प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू आहे. गुरुवारी मनपाचे पथक प्रियदर्शिनी चौक व वरोरा नाका चौकात कारवाईसाठी गेले. यावेळी अतिक्रमणही हटविण्याचा प्रयत्न झाला. ...
चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जुनी, खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन बदलविण्याची मागणी वारंवार करण्यात आली. चक्क जीवन प्राधिकरणनेही ही पाईप लाईन बदलविण्याचा अनेक वर्षांपूर्वी अहवाल दिला होता. ...
प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सोयाबिनची शेतात पेरणी केली. डौलदार पीक उभे झाले. मात्र वन्यप्राण्यांकडून सोयाबिनच्या पिकाची अक्षरश: नासधूस झाली. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीनचे पीक रानडुक्क़र, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी उ ...
ग्रामीण भागासारखे आता चंद्रपुरातही अनेक बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. अशा बोगस डॉक्टरांवर मनपाने करडी नजर ठेवली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी बंगाली कॅम्पमधील श्यामनगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरावर कारवाई ...
माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांच ...
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित तालुक्यात आदर्श ठरलेल्या कुंभेझरी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी निघून गेला. तरी शिकवायला गुरुजी मिळाले नाही. ...
शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असुनसुद्धा नगरपंचायतने कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे पावसाने संपूर्ण रस्त्यांची वाट लागली. परिणामी रस्त्यांची दुरवस्थेमुळे अपघात घडत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यांने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी श ...
शहरातील खड्ड्यांमुळे एक महिला व एका मुलीचा बळी गेला. या दोन घटनांमुळे चंद्रपुरात हेल्मेट सक्ती करण्यात आली. परंतु हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे. ...
यशवंत घुमेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: हौसेला मोल नसते, असे म्हणतात. भद्रावती येथील राजू सपकाळ याच्या आॅटोरिक्षाकडे पाहिल्यावर त्याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. राजूने आपल्या आॅटोरिक्षात जीव ओतून त्याला चक्क वातानुकूलित केला आहे. आॅटोरिक्षाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुप्रसिद्ध मल्याळी कवयित्री कमला दास यांनी भारतीय साहित्याला गतीमान केले. चाकोरीच्या पलिकडे जावून लेखणातून बंडखोर भूमिका मांडणाऱ्या या लेखिकेवर संशोधन प्रबंध लिहिणे हे साधे काम नाही. समग्र लेखणातून अस्सल जीवनार्थ समजून ...