देशातील वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय महाविद्यालये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील नर्सिंग होम, ड ...
शहरातील अनेक रस्त्यांचे डांबर व सिमेंट उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. रत्नमाला चौक ते उड्डान पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने एमएच ३४ बीके १८१७ क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात होवून एक युवक गंभीर जखमी झाला़ वणी मार्गावरील टोल टॅक्ससमोरी १०० फुटाच्या अंतरावरह ...
सर्वसामान्य जनतेच्या सेवेतच खरा आनंद आहे़ जिल्ह्यातील जनतेने मला भरपूर स्रेह दिला़़ हे मी कदापि विसरू शकत नाही, अशी भावना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व्यक्त केली़ स्थानांतरानंतर उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्यापूर्वी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते़ ...
वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, वृक्षलागवडीच्या संदर्भातील सर्व बाबींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्यात वृक्षलागवड कार्यक्रम सुरु आहे. सुरुवातीला वृक्षलागडीच्या या मोहिमेला सहजतेने घेणारे अनेक जण आता गंभीरतेने या मोहिमेचे पाईक झाले आहेत. ...
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांची जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली होती. या बदलीसाठी विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतला. ...
शहर व गावात खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण करायची असेल तर, प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने विविध शाश्वत उपक्रम राबविण्यासाठी युवक व युवतींनी गट निर्माण करून सक्रिय कार्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल ...
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले़ बालकांच्या हितासाठी सुरू असलेल्या योजनांमध्येही कपात केली़ त्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले़ या अन्यायकारक धोरणांविरूद्ध संघटीत व्हावे, असे प्रतिपादन् शोभा बोगावार यांनी के ...
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांकडून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने ठरविलेल्या शिक्षण शुल्का ऐवजी अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे. ...
आजघडीला पानटपऱ्यांपासून तर रस्त्यांवर मिनरल वॉटरच्या नावाखाली दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना विकण्याचा सपाटा काही कंपन्यांनी सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या नावांनी अनेक कंपन्या दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल यामाध्यमातून करीत असून हजारो नागरि ...