लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेवादासनगर शाळेत वर्ग सात गुरुजी एकच - Marathi News | Sevdasnagar school has seven Guru's class | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेवादासनगर शाळेत वर्ग सात गुरुजी एकच

शाळाबाह्य मुलांची गळती थांबविण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांना गावातच मोफत शिक्षण मिळावे म्हणून शासनाने गाव तिथे शाळा उघडल्या, परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे पहाडावरिल अनेक शाळांमध्ये शिक्षकांची बोंब आहे. याचा फटका विध्यार्थ्यांना बसत आहे ...

वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले - Marathi News | Wagholi Buti Lift Irrigation Scheme released water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले

मूल आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोमवारी सोडण्यात आले. सावली तालुक्यातील वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्य ...

दुधाच्या निर्धारणात ८ ते ८.२ टक्के अशी सुधारणा करा - Marathi News | Improve milk deficiency between 8 to 8.2 percent | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुधाच्या निर्धारणात ८ ते ८.२ टक्के अशी सुधारणा करा

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाद्वारे दूधाचे एसएनएफ मानांकन ८.५ टक्के निर्धारित असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या दुग्धोत्पादनाच्या अनुषंगाने या एसएनएफ निर्धारणात सुधारणा करून ते ८ किंवा ८.२ टक्के करण्यात यावे. जेणेकरून जिल्ह्यातील दुग्धोत्पादन ...

रामदेगी-संघारामगिरीच्या निसर्गाची पर्यटकांना भुरळ - Marathi News | Ramdegi-Sangramamagiri Nature Tourism | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रामदेगी-संघारामगिरीच्या निसर्गाची पर्यटकांना भुरळ

रामायणात प्रभू श्रीराम व सीता मातेला १४ वर्षांचा वरवास झाला होता. या काळात प्रभू श्रीराम व सीता माता यांनी रामदेगी - संघारामगिरी जंगलात वास्तव्यास होते. असे जाणकार सांगतात. प्रभू राम व सीता मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामदेगी परिसरात निसर्गरम् ...

चंद्रपुरातील ‘संडे मार्केट’ बंद - Marathi News | The 'Sunday Market' closure in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील ‘संडे मार्केट’ बंद

महानगर परिषदेतर्गंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट येथे दर रविवारी संडे मार्केट भरत होता. यामध्ये शहरातील तसेच जिल्ह्याभरातील शेकडो छोटे-मोठे व्यावसायिक हातठेल्यावर विविध वस्तुंची विक्री करीत होते. मात्र नागपूर खंडपीठाने केवळ नऊ दुकानादारां ...

व्याघ्र संवर्धनातून पर्यावरणाचे संतुलन - Marathi News | Environmental balance through tiger conservation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्याघ्र संवर्धनातून पर्यावरणाचे संतुलन

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलव्याप्त जुनोना येथे रविवारी इको-प्रो व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमाने रॅली काढून ‘व्याघ्र संवर्धनातूनच राहणार पर्यावरणाचे संतुलन’ हा संदेश देण्यात आला. यावेळी जुनोना ग्रामपंचायत संरपच मालती कुळमेथे, इको-प्रो अ ...

आदेशानंतरही जि. प. तील २६३ अनुकंपाधारकांवर अन्याय - Marathi News | After order Par. Injustice to 263 compassionators | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदेशानंतरही जि. प. तील २६३ अनुकंपाधारकांवर अन्याय

जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधीत कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा आदेश राज्य शासनाने दिला होता. मात्र, जिल्हा परिषदेतील तब्बल २६३ अनुकंपधारकांची पदे अद्याप भरण्यात आली नाही. त्यामुळे कुटुंबातील कमावत्य ...

बल्लारपूर वेकोलिचे क्वॉर्टर कोसळले - Marathi News | Ballarpur WCL's quarters collapsed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर वेकोलिचे क्वॉर्टर कोसळले

येथील वेकोलिच्या ब्लॉक क्र. ३ मधील क्वार्टर नं. ६३/१ ची मागची बाजू शुक्रवारी अचानक कोसळली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सुदैवाने क्वाटर्रमध्ये कुणीच नसल्यामुळे मोठी जीवित हाणी टळली. ...

एमसीव्ही महेश्वर रेड्डी नवे जिल्हा पोलीस अधीक्षक - Marathi News | MCV Maheshwar Reddy New District Superintendent of Police | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एमसीव्ही महेश्वर रेड्डी नवे जिल्हा पोलीस अधीक्षक

येथील जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची शुक्रवारी पदोन्नतीने मुंबईच्या उपायुक्तपदी स्थानांतरण झाले. त्यांच्या जागी गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची पदोन्नतीने चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक् ...