इरई धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने महऔष्णिक विद्युत केंद्रही आॅक्सिजनवर आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे. ...
कृत्रिम रेतन केंद्राचे वार्षिक लक्ष्यांक पूर्ण न केल्याच्या कारणावरुन जिल्हा पशू संवर्धन अधिकाऱ्याने अरविंद मोरे, संदीप फरकाडे, संजय येलमुले या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ पशू चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी जि.प. स ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक बालकाला शाळेत दाखल झाले पाहिजे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी तंत्रज्ञानाकडे कदापि दुर्लक्ष करून नये. हे तंत्रज्ञान शिक्षकांनी आत्मसात करून टेक्नोसॅव्ही झाले तर आदर्श विद्यार्थी घडतील, असे प् ...
कोळसा व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यहार सुरू आहे. या प्रकरणाची माहिती पुढे येऊ नये, यासाठी अशोक अग्रवाल यांच्यावर दबाव आणण्यात आला. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने गुरूवारी पोलीस ...
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष गुरूवारी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला. ...
जिल्हा परिषदेत सध्या अधिकाºयांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. मागील सहा महिन्यात तब्बल दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने एकापाठोपाठ एक वरिष्ठ अधिकारी बदली करून घेत असल्याचे यावरून दिसून येत आहे. यामागे जि. प. पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कारणीभूत अ ...
येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी ‘बस द्या बस’ अशा घोषणा देत बसस्थानक परिसरात आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. मूल येथे ग्रामिण भागातून शेकडो विद्यार्थी शि ...
सनफ्लॅग कंपनीतून डोंगरगाव रेल्वे साईडींगपर्यत ट्रकद्वारे कोळसा वाहतूक केला जाते. कोळशाच्या ट्रकमुळे विद्युत तारा तुटल्या व त्यात एक शेतकरी बचावला. कंपनीने खबरदारी घ्यावी व इतर मागण्या पूर्ण कराव्यात, याकरिता डोंगरगाव वासीयांनी बुधवारी सनफ्लॅग कंपनीची ...
दारूबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूचा व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय बंद करण्यासाठी छोट्या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना दारू पुरवठा करणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी माहिती नवे जिल्हा पो ...
दैनिक ‘लोकमत’ हे सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र आहे. लोकमत जनसामान्यांची समस्या सोडविण्यास नेहमी तत्पर असते. लोकमततर्फे महिला, युवक आणि बालकांसाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी कार्य करताना दिसत आहे. लोकमतने काढलेली समृद्ध ...