पूर्वी ज्याच्याकडे ताकद होती, तो जगावर राज्य करायचा. त्यानंतर ज्याच्याकडे पैसा होता. तो जगावर राज्य करायचा. मात्र आता ज्याच्याकडे ज्ञान आहे. तोच जगावर राज्य करू शकतो. मुलींनो, ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा. चंद्र्रपूरचे नाव जगभर पोहोचवा, ..... ...
पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. ...
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन पिकावर अनिष्ठ परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी कोरपना तालुक्यातील अंतरगावला पुराने वेढा घातला ...
ग्रीन गोल्ड, ब्लॅकगोल्ड आणि हमखास व्याघ्र दर्शन घडविणाऱ्या ताडोबा अभयारण्याचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची जगभर प्रसिद्धी आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याच तुलनेच्या विश्रामगृहाची आवश्यकता होती. वनविभागाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कमतरता दूर केली असून ...
छात्रशक्ती ही महाशक्ती असून बलाढ्य राष्ट्रनिर्मीतीची संकल्पना विद्यार्थ्यांच्या एकीकरणातूनच घडेल, यात दुमत नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक सदस्य देशसेवेच्या संस्काराचे बीज आत्मसात करून कार्य करित असतो. याचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिप ...
राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम राबविण्यात येणार ...
आगामी काळात जिल्ह्यात मिशन शक्ती व मिशन सेवा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावा, जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेच्या मुलांनी एव्हरेस्ट सर केलेल्या भीमपराक्रमाचा उल्लेख दिल्लीतील लाल किल्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र म ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी चिमूर येथे शहीद स्मृती दिनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला त्यांनी भेट दिली. येथे त्यांनी शहिदांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानं ...
जिल्ह्यातून ११ लाख रुपयांचा पक्ष निधी गोळा करण्याचे आदेश भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिले होते. यासाठीे कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम केले. परंतु उद्दिष्टपूर्ती झाली नाही. नाईलाजास्तव केवळ एक लाखांची थैली अटलजींना प्रदान करण्यात आली. ...