येथील वर्धा नदीच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी तसेच वाघाच्या शोधासाठी भद्रावती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र घटनेच्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी व ...
मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे चंद्रपूरकर वैतागले आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मलेरिया, डेंग्यूसारखे आजार बळावले आहे. असे असतानाही महापालिकेकडून धूर फवारणी केली जात नसल् ...
अभियंतांनी दूरदृष्टी ठेवून सामाजिक उत्तरदायित्त्वाचे भान जोपासल्यास चांगली कामे होऊ शकतात. उत्तम अभियंत्याचे हेच लक्षण आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले. अभियंता दिनानिमित्त संकल्प महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद् ...
दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. परिणामी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. परिणामी त्यांचे बजेट कोलमडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये सरकारविरुद्ध रोष व्यक्त होताना दिसून येत आहे. ...
खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने मूग, उडीद व सोयाबिन खरेदीसाठी केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी कें्र सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. ...
जलसाक्षरता निर्माण करण्यासोबतच जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबविण्यासाठी विभागीय जलसाक्षरता केंद्राची निर्मिती चंद्रपुरात होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यासोबतच नागपूर महसूल मंडळातील अन्य जिल्ह्यांतून शेकडो जलसेवक व जलदूत घडविण्यात येणार आह ...
शिराना नदी, पळसगाव, कोंडा, चलाबर्डी नाला व वर्धा नदीच्या घाटातून दररोज शेकडो वाहनांद्वारे रेतीची अवैध तस्करी सुरू असूनही कानाडोळा केल्या जात आहे. यामुळे महसूल विभागला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सोमवारी माजरी शहरातून माजरी कॉलरीकडे एक रेती भर ...
चहापानाला पैसे न दिल्याने चक्क रुग्णालाच भर रस्त्यात रुग्णवाहिकेतून उतरवून दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी घडल्याची बाब येथे उघडकीस आली. सदर १०८ रुग्णवाहिका सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयाची होती. तालुक्यातील ताडाळा येथील रमेश कोंडु कोडापे (५५) यांच्या ...
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हॅबीटॅट सोसायटीने चारगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने चारगाव येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी शेतीवर निर्भर आहे. पण उभे पीक असल्याने ऐन हंगामाच्या वेळे ...
इको-प्रोद्वारा सुरु असलेल्या शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहिरी स्वच्छता अभियानास मंगळवारी शहर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी भेट दिली. तसेच विहिरी स्वछतेसाठी इको-प्रो सोबत मनपासुद्धा पुढाकार घेणार असल्याचे घोषणा करीत संबधित अधिकाऱ्यांना ...