शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा ...
जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रात संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी दिले. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. ...
शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम ...
सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या रोगाने अनेकजण ग्रस्त झाले आहेत. असे असताना आरोग्य विभाग मूग गिळून बसले आहे. या आजारांवर तत्काळ नियंत्रण आणा, या मागणीसाठी मनसेचे पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडकले. डीनला घेराव घालत त्वरित उपाययोजना ...
शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना मागील दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. काही शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावावा लागला असून, अनेक कृषी केंद्रांमध्ये बंदी असलेल्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे. ...
शिक्षणाचा गंध नाही, इतिहासाची कल्पना नाही, विकासाचा पत्ता नाही, बदलत्या जगाच्या घडामोडीपासून कोसोदूर राहिलेल्या भामरागडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदा चंद्रपूर शहर बघितले. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. गुरुवारी निकाल घोषित करण्यात आला. यात १६ पैकी दहा ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व स्थापित केले आहे. भाजपाला मात्र दोनच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील सर्व पाणी स्त्रोतांची तपासणी आता जिल्हा परिषद मोबाईल अॅपद्वारे करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पाण्याचे नमुने व पाणी स्त्रोतांची या द्वारे तपासणी केली जाणार आहे. ...
बालकांचा सर्वांगीण विकास, स्तनदामाता, गरोधर माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी देखभाल व जनजागृती करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाच्या धोरणामुळे वाढत असल्याने त्यांच्या न्याय मागण्या तत्काळ पूर्ण करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल ...
येथील वर्धा नदीच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी तसेच वाघाच्या शोधासाठी भद्रावती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र घटनेच्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी व ...