केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी जिल्हाभरात मौनव्रत व धरणे आंदोलन करण्यात आले. ...
शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्या ...
एका तीन वर्षीय मुलीने खेळताना दोन रुपयांचे नाणे तोंडात टाकले. ते नाणे तिच्या घशात जावून अडकले. येथील नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. मनीष मुंधडा यांनी दुर्बिणद्वारे किचकट शस्त्रक्रिया करून ते नाणे काढण्यात यश मिळविल्याने मुलीच्या पालकांनी सुटकेचा श्वास घेत ...
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारी या दूरच्या गावापासून जिवती तालुक्यातील बाबापूर या टोकाच्या गावापर्यंत, चंद्रपूर महानगरापासून चिचपल्ली ग्रामपंचायतपर्यंत, जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेही काही तक्रारी असेल, त्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्र ...
प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूरपासून जवळच असलेल्या लोहारा येथे रविवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत २४ तासात आरोपी पत्नी, तिचा प्रियकर व अन्य ...
१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यात राबविण्यात आलेल्या पोषण अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेने उत्तम कामगीरी करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...
केजीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी पीजीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. हे काम महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी करावे. परिसरातील शाळांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, असे ...
सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात आदिवासी महिलांविषयी अश्लिल मजकुराचा उल्लेख करणाऱ्या ‘त्या’ कवीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधि ...