प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत चंद्रपुरातील २१ हजार ५८० नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज केले होते. मात्र अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल देण्याच्या मागणीसाठी शनिवार दि. २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात ज ...
शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पाणी वाचवा, वन्यजीव संवर्धन व संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य करीत आपली उत्कृष्ट कला तर प्रदर्शित केलीच; त्यासोबतच वनविभागाला योग्य मार्ग दाखविला आहे. ...
भद्रावती नगरपालिकेच्या तीन स्वीकृत सदस्यांची तथा उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी १७ मते घेवून निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सरिता सूर यांना सात मते मिळाली. चार सदस्य तटस्थ राहिले. ...
वरोरा शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेमुळे शहरात डेंग्यूच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. यासंदर्भात शहर काँग्रेसच्या नेतृत्वात नागरिकांनी नगरपालिकेवर धडक दिली. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्याशी चर्चा करुन शहरातील अस्वछतेबाबत तात्का ...
जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पाल ...
जिल्ह्यात मागील १२ वर्षांत ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद झाले तर आर्थिक उत्पन्न ४० कोटीवरून २० कोटीवर आल्याची माहिती महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी दिली. ...
लोकशाही टिकवायची असेल तर देशामध्ये जागरूक मतदारांची गरज आहे. याकरिता मतदार नोंदणी करून संविधानाने दिलेला हक्क निर्भडपणे बजावला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तुकूम व राज्य निवडणूक आयोगाच ...
चंद्रपूर -अहेरी राष्ट्रीय महामार्गावरील गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा बसस्थानाकाजवळ टमाटरने भरलेला ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटला. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. सदर घटना गुरुवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
केरोसीन विक्रेत्यांना अगोदर शासनाने २० हजार रुपयांचे मासिक मानधन लागू करावे व अन्य मागण्यांकरिता शुक्रवारी सकाळपासून शिवाजी चौकात केरोसीन हॉकर्स रिटेलर्स फेडरेशनतर्फे आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
तालुक्यातील गडचांदूर येथे गडचांदूरचा विकास हेच आमचे ध्येय या संघटनेचे अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी गांधी जयंतीपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले होते. प्रशासनाच्या समाधानकारक उत्तरामुळे शुक्रवारी महालिंग कंठाळे यांनी आ ...