सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व प ...
सांडपाणी व मैला डोक्यावर वाहून नेण्याची प्रथा बंद करण्यासाठी अनेक योजना सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी १ मार्च ते १० सप्टेंबर २०१८ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे. ...
१९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे. ...
दूर्गा उत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील दूर्गा मंडळाने केलेल्या अर्जांपैकी केवळ ३७५ दूर्गामंडळाला सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. एक दिवसावर उत्सव येऊन ठेपला असूनही मंडळांनी अजूनही परवानगीसाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे मंडळानी ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुद्रा योजनेतून जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळताना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी झाली पाहिजे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट गाठताना सामाजिक भान ठेवण्यासाठी यंत्रणेने ...
तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले बोंडअळीचे प्रलंबित असलेले सहा कोटी ४८ लाख २५ हजार रुपये अनुदान तहसील कार्यालय येथे जमा झाले आहे. ...
शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकट ...
विद्यापीठाचे नाविण्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राला भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना दिले. केद्र शासनाच्या धोरणानुसार कृषी विज्ञान कें ...