जिल्ह्यातील सास्ती, पोवणी व बल्लारपूर या तीन कोळसा खाणीतून तीन ट्रेडर्स कंपन्या दररोज क्रश कोलच्या नावावर ए ग्रेडचा कोळसा उचलून सुमारे सात कोटींचा घोेटाळा करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परि ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कळमना उपवनक्षेत्रातील शिवारावर वाघाची दहशत पसरली असून शेतात चरणाऱ्या वासरावर वाघाने हल्ला करून ठार केले. घटना बुधवारी घडली.मौजा कळमना तलाठी साजात वर्धा नदीच्या पट्टयात शेकडो एकर शेती असून या श ...
बल्लारपूर पोलीस स्टेशनची भव्य आणि देखणी इमारत दिमाखात उभी झाली आहे. तिच्यासोबतच निवासी इमारतीचे लोकार्पण शुक्रवारला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. ...
रस्त्यावर पडलेला खड्डा बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रपट्यातील पाणी निघण्याचा पाईप पूर्णत: बंद केल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने खड्डा बुजविण्यासाठी चक्क टिनपत्रे लावल्याने पुन्हा अपघाताची शक्यता निर ...
महात्मा राजा रावण मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक आहे. निसर्ग रक्षक, उत्कृष्ट समाज व्यवस्थेचा उद्गाता, समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा असलेल्या आदिवासींच्या राज्याची षडयंत्रकारी सनातनी व्यवस्थेनी परंपरेच्या नावाखाली प्रतारणा चालविली ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेतली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा नि ...
गणेशोत्सवाची धामधूम नुकतीच झाली. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच भक्तीचे वातावरण होते. त्यानंतर आता नवरात्राचे पर्व सुरू होत आहे. बुधवारी घटनास्थापनेच्या शुभमुहुर्तावर दुर्गादेवीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाभरात ...
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे भोंगळ कारभार सुरू आहे. वारसान नोंद फेरफारसाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही नोंद घेण्यास अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या दुर्गा व शारदा उत्सव मंडळांना सवलतीने वीज जोडणी करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला. वहन आकारासह रुपये ३८ पैसे प्रति युनिट माफक वीज दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी करण्यासाठी संबंधित मंडळांनी अर्ज सादर करण् ...