जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २ ...
आदिवासी माना जमात नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने रविवारी चेतावणी मोर्चाचे आयोजन करून तहसीलवर धडक देण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...
कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक् ...
येथील दीक्षाभूमीवर ६२ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दीक्षाभूमीवर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे चंद् ...
प्रगत व सृजनशील समाज घडविण्यास पत्रकारितेचा मोलाचा वाटा आहे. पत्रकारांच्या लेखणीतून सशक्त समाज पर्यायाने देश घडू शकतो. चंद्रपूर जिल्हा क्षमताधिष्ठीत आहे. त्यामुळे या चंद्रपुरातील पत्रकारिता ही महाराष्ट्राचा गौरव उंचाविणारी ठरेल, असे प्रतिपादन वित्त,न ...
रुग्णांना तत्काळ रुग्णालयात नेण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका सुरु केली. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षांत ९५ हजार ६२४ रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे. ...
येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील भंते व आंबेडकर अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, रविवारी विविध स्टॉल व रंगमंचांच ...
जिवती तालुक्यातून गारगोट्यांची तस्करी जोमात सुरु असून वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने तस्करांचे फावत आहे. गडचांदूर येथील काही जण तालुक्यातून गारगोटी गोळा करुन ते अवैध मार्गाने जयपूर, औरंगाबाद या ठिकाणी पाठवित आहे. ...
वातावरणातील बदलामुळे धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले होते. त्यावर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यास शेतकऱ्यांना यश प्राप्त झाले. परंतु आता मावा तुडतुडा या भयानक रोगाने उभ्या पिकांवर हल्ला केल्याने धान पिकांचे तणसात रूपा ...
कधीकाळी अविकसित, मागास आणि प्रदूषण असणारे शहर म्हणून चंद्रपूरला संबोधले जायचे. मात्र आता चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून, नवनव्या योजना आखुन तसेच या शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अभिनव प्रयोगाद्वारे चंद्रपूरचे नाव देशांमध्ये ओळखले ...