संपूर्ण देशातील विषमता नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषमता मुक्तीच्या संकल्पात सहभागी होण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करू या, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत् ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खडसंगीसह परिसरातील ३२ गावे जोडली आहेत. हे आरोग्य केंद्र उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. ...
जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सोईसुविधा मिळाव्यात याकरिता जिल्हा क्रीडा संकुल बांधकामासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार केली. टेबल टेनिस स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायगाव येथील वाचनकुटीचा उपक्रम प्रेरणादायी असून यातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होणार आहे. सोबतच हसतखेळत वाचन होत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडेल. हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शाळांनी राबवून विद्यार्थांना वाचनाची ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य उपेक्षित जनतेला विकासाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे जगभरातील अभ्यासक बुद्धविचारांकडे आकर्षित झाले आहेत. मानवी कल्याण हेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ आहे, असा सूर ६१ व्या ...
अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दि.२८ आणि २९ आॅक्टोबर २०१८ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे करण ...
विविध रंगांची फुले ही तेलगू भाषिकांची अत्यंत प्रिय वस्तू. फुलांना तेलगू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नित्याच्या व्यवहारात विविध कारणांनी फुलांशी संबंध येतोच. ...
देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त शोषितांना समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेच्या परिघात आणले. हजारो वर्षे अज्ञान व दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या ...
येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा, ते सर्वोत्तम होईल, याची काळजी घ्या, अशा सूचना राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत ना. मुनगंटीवार यांनी वरीच ...