वॅक्स म्युझियम पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक लोणावळ्यात येतात. त्यानिमित्त या म्युझियममध्ये उभारण्यात येणाऱ्या मेणाच्या पुतळ्यातून पर्यटकांसह सर्वसामान्य जनतेला नक्कीच त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय र ...
येथील फेअरीलँण्ड स्कूलमधील व आदिवासी वसतिगृहात निवासी असलेल्या एका आदिवासी विद्यार्थिनीचा आजाराने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृत्यू वसतिगृहाचे अधीक्षक व शाळेचे संचालक यांच्या निष्काळजीपणाने झाला. ...
जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणाऱ्या चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाला लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत आवडीचे ठिकाण बनेल, अशा पद्धतीने नव्या स्वरूपात तयार करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पाल ...
मागील अनेक वर्षात विदर्भाला कमी निधी दिला जात होता. विदर्भातील अनेक प्रकल्प रेंगाळले. विदर्भाचा विकास पाहिजे. त्या प्रमाणात झाला नाही. आता राज्याच्या तिजोरीची चाबी चंद्रपुरात आहे. ...
बल्लारपूर तालुक्यातील कळमणा येथील रेहाण स्क्रब गोदामाला बुधवारी रात्री १० वाजता अचानक आग लागल्याने जळून खाक झाले. आगीत लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा दिली आहे. मात्र ही केवळ घोषणा नसून आपल्या सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी, यासाठी आपण सतत प्रयत्नरत आहोत. त्यामुळे मुलींनी य ...
चिमूर व नागभीड पोलिसांनी उमा नदीच्या परिसरात सापळा रचून १९ लाख ५४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांना नऊ जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. ...
बल्लारपूर तालुक्यात असलेल्या कळमना येथील एका स्क्रब गोडाऊनला बुधवारी रात्री १० च्या सुमारास आग लागली. या आगीने पाहता पाहता भीषण स्वरुप धारण केले व तीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मथुरा रमेश जावरे या भरती रुग्ण महिलेवर योग्य उपचार न झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला. ...