यवतमाळ जिल्ह्यातील सेलू येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करीत ‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागांना एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. ...
जन्मापासून सहाव्या वर्षांपर्यंत शारीरिक, मानसिक व बौद्धीक वाढ मंदावलेल्या जिल्ह्यातील १२६ बालकांवर जिल्हा सामान्य रूग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात बालआरोग्य तज्ज्ञांकडून प्रभावी उपचार झाल्यामुळे त्यांचे जीवन फुलले. ...
आष्टा या गावातील विविध विकासकामांसाठी २५१५ या लेखाशिषाअंतर्गत ५० लाख रूपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा करीत राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच पंचायत समित्यांमध्ये पोंभुर्णा तालुका आणि पंचायत समिती विकासाग्रणी ठरावी यादृष् ...
आसोलामेंढा तलाव पाथरी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान तर पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. परिसरात आसोलामेंढा तलावाचा कोणत्याही प्रकारचा कालवा नाही. परंतु आसोलामेंढा तलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांला पिक विमा मिळत नाहीं. ...
चंद्रपूर जिल्हा कारागृह ही कैदी बांधवांना ठेवण्याची जागा नसून हा आदिवासी समाजाचा राजवाडा आहे. तो मोकळा करा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली. ...
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २८ आणि २९ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे कर ...
गोवारी ही जमात आहे. अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद आहे. मात्र चुकीने गोंडगोवारी बनविण्यात आले. शासकीय योजनांपासून दूर ठेवले आहे. मात्र, आता आम्हाला गोंडगोवारी नको तर गोवारी म्हणून नोंद करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, ..... ...
कृषिपंपांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर गळफास आंदोलन केले. ...