विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यातील एकूण १५ दुचाकी व चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली असून चार लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे,..... ...
वर्धा जिल्ह्यातील सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाने जिल्ह्यातील रूग्णांसाठी मंगळवारी व गुरूवार असे दोन दिवस भद्रावती येथून मोफत रूग्ण बससेवा सुरू केली. आर्थिकदृष्ट्या गरीब रूग्णांना अत्याधुनिक उपचार करण्यासाठी ...
पंचायत समितीने बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय योजने अंतर्र्गत सिंदेवाही तालुक्यातील शेकडो लाभार्थी नियमानुसार पात्र ठरविण्यात आले. ...
गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थी भीमराव गावडे याचा बुधवारी अकस्मात मृत्यू झाला. याची माहिती जिल्ह्यात पसरताच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात एकच ...
येथून पंधरा किमी अंतरावर असलेल्या सावरी (बीड.) व खापरी येथील शिवरामध्ये मागील दोन दिवसांपासून पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. यामुळे शेतकरी, मजूर भयभीत झाले असून ऐन पीक काढणीच्या हंगामात वाघाचे दर्शन होत असल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. ...
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर, पोंभुर्णा आणि मूल या तालुक्यात चार कोटी ५० लाख २१ हजार रुपये किमतीच्या कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाºयांचे बांधकाम मंजूर झाले आहे. ...
गोंडपिपरी येथून सात किमी अंतरावर असलेल्या गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. भीमराव लालसू गावडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोठी ता. भामरागड येथील रहिवासी आहे. ...
गोंडपिपरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेच्या वसतिगृहात ४० विद्यार्थी राहतात. मात्र या वसतिगृहात अनेक समस्या उदभवत असून प्राचार्य व गृहपाल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. ...
मागील काही माहिन्यांपासून ग्रामपंचायतीचे आरटीजीएस अडकले आहे. परिणामी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकाचे मानधान अडकले आहे. परिणामी संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांनी मानधनाच्या मागणीसाठी जिल्ह ...