चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. ...
बुरूड समाजाचे आणि वनविभागाचे एक अतूट असे नाते आहे. बांबु हा दोन्ही घटकांना जोडणारा समान धागा आहे. बांबु क्षेत्रात वनविभागाने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. ...
शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानेच शेतमालाची खरेदी करावी, बाजार समित्यांनी हमीभावापेक्षा कमी भावात शेतमाल खरेदी केल्यास संबंधित व्यापाºयांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचा कायदा करण्यात आला. ...
एसआरटी या शास्त्रसिद्ध पद्धतीचा वापर करून पीक लागवड करुन कमी लागवड खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचे आवाहन एसआरटी पीक लागवडीचे प्रसारक अनिल निवळकर यांनी केले. ...
गोवर रुबेला सिटी टास्क फोर्स समितीची बैठक बुधवारी चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गोवर रुबेला निर्मूलन मोहिमेत आजवर झालेल्या कामांचा आढावा घेऊन कामांच्या नियोजनावर चर्चा करण्य ...
येथील बहुउद्देशीय गुरव समाज समितीच्या वतीने गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
नादुरूस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना मागून येणाऱ्या दुचाकीने ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता वरोरा-वणी मार्गावर शेंबळ शिवारात घडली. घटनेनंतर ट्रकला आगही लावण्यात आली. ...
व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांन ...
पडोली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी नाकाबंदी करुन ७० पेट्या दारु व चारचाकी वाहन, असा एकूण १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारा करण्यात आली. ...