गावात नाममात्र आरोग्य सेवा असल्यामुळे रुग्ण थेट शहराकडे धाव घेतात. परिणामी क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची गर्दी होत असल्यामुळे जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाची सेवाही तोकडी पडत आहे. ...
प्रचंड उत्साह व जिज्ञासेवर विश्वास ठेवणाºया सुमारे ४० हजार युवकांच्या उपस्थितीत बामणी येथील युथ एम्पॉवरमेंट समिटचा सोमवारी समारोप झाला. ३८ हजार युवकांनी अवघ्या पाच दिवसात आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्यापैकी पाच २०१ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्य ...
वरोरा व भद्रावती तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमणामुळे रब्बी हंगामातील ओलीत पीके धोक्यात आली असून शेतकरी संकटात सापडला आहे. भारनियमन बंद करा, या मागणीसाठी कॉग्रेस नेते डॉ. विजय देवतळे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या वरोरा येथील ...
पडोली पोलिसांनी सोमवारी पहाटे विशेष मोहीम राबवित विदेशी दारूने भरलेल्या ट्रकवर कारवाई केली. यावेळी २८ लाख सहा हजार सहाशे रुपये किंमतीची २२८ पेट्या दारू व ट्रक असा एकूण ३८ लाख सहा हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पडोली पोलिसांची ही सततची ...
वरोरा तालुक्यातील आकोला नं. १ येथील शारदा अरूण उमरे यांच्या बोडीमध्ये रविवारी दोन मगरीची पिल्ले आढळून आली होती. ती मगरीची पिल्ले पिपल अॅडमायर सोसायटीच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने पकडून त्यांना त्या पिल्लांना चारगाव धरणात सोडण्यात आले. ...
नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार, प्रशिक्षण, मार्गदर्शन व संधी उपलब्ध करणारी बल्लारपूरची युथ एम्पॉवरमेंट समीट ही रोजगारयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याची सुरुवात आहे. हा रोजगार महामेळावा आपल्याला जिंकण्याची मानसिकता देणार आहे. बल्लारपूरवरून ही मानसिकता घेऊन ...
वेकोलि माजरी क्षेत्रातील १० डम्पर आॅपरेटरांची वणी नॉर्थ क्षेत्रात बदली करण्यात आली आहे. या बदलीचा इंटक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. या बदल्या रद्द न झाल्यास आंदोलन उभारू, अशा आशयाचे निवेदन वेकोलि प्रबंधकाला दिल्याचे आयोजित पत्रपरिषदेत माजरी ...
चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. ...