जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंदात औषधांचा पुरवठाच नसल्यामुळे रुग्णालयात औषधांसाठी हाहाकार माजला आहे. परिणामी रुग्णांना खासगी औषध भंडारमधून औषधांची खरेदी करावी लागत आहे. यात गोरगरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन कर ...
गरजु नागरिकांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसोबतच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. कोरपना तालुक्यातील नांदगाव येथे गुरूवारी प्रधानमंत्री एलपीजी पंचायत कार्यक्रमात ते बोलत होते. ...
सेंट फ्रॉन्सिस स्कूलमधील शिक्षिका निक्की पाटील (३५) यांचा डेग्यूने शुक्रवारी सकाळी नागपूर येथे मृत्यू झाला. चंद्रपुरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर डेंग्यूने नागरिकांचा बळी जात आहे. मात्र महानगरपालिकेचे यावरून लक्ष उडल्याचे दिसून येत आहे. ...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना महिलांनी चूल आणि मूल यामध्येच गुरफटून न राहता पुढे यावे, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच स्व. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होऊ शकल्या. तर अनेक महिला विविध क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर ...
वरोरा तालुक्यातील महालगाव येथील शेतकरी वसंता नामदेव जांभुळे (३४) या शेतकऱ्याचा शुक्रवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आपल्या शेतामध्ये पिकांना पाणी देताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ...
सिंदेवाही येथील कृषी संशोधन प्रकल्पाला १०७ वर्षे पूर्ण झाली असून या केंद्राने आजवर विविध वाण विकसित केले आहेत. त्याचा गौरव म्हणून सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ होणे आवश्यक आहे. ...
केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ...