वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चंद्रपुरातील एका जंगल ठेकेदाराने चंद्रपूर वनविभागातील जवळपास चार कम्पार्टमेंटमधील बांबूची मोठ्या प्रमाणात अवैध कटाई केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. ...
दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना त्याच वाहनाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. ...
शेतमजूर व जबरान जोतधारकांना सामाजिक न्यायानुसार विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरूवात झाली. ...
सिंदेवाही तालुक्यातील मौजा शिवणी येथील नामदेव कोपलवार मागील दोन वर्षांपूवी रोजगार हमीच्या कामाला गेले होते. मात्र अजूनही त्यांना कामाचा मोबदला मिळाला नसल्याने मजुरीसाठी तहसील कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. ...
वर्षभरात सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीसाठी चंद्रपूरची बाजारपेठ सजली असून मागील दोन दिवसांपासून विविध वस्तुंच्या खरेदीला वेग आल्याने बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. ...
येथील मालविय वॉर्डातील रुक्मिणी रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धाड टाकली. रेस्टॉरंटची झडती घेतली असता त्यांना विदेशी दारूसाठा आढळून आला. ...
सत्ता परिवर्तनानंतर आजारी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत करून सिंचन वाढविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला चंद्रपूरमध्ये पाठबळ मिळाले आहे. राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...