येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर गुरूवारी आदिवासी गोवारी समाज तसेच ग्रामीण विकास सेवा समीतीच्या वतीने गोवर्धन पूजा करण्यात आली. ...
वेकोलि वणी क्षेत्रातील ताडाळी येथील क्षेत्रीय कार्यालयात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पौनी-३, निलजई येथील प्रकल्पग्रस्तांचे धनादेश डिसेंबरअखेरपर्यंत वितरित करण्याचे निर्दे ...
वेकोलि वणी क्षेत्रातील सुंदरनगर वसाहतील कामगारांच्या क्वार्टरच्या भिंती पडल्या आहेत. अनेकांच्या क्वार्टरच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भिंत केव्हा पडेल, याचा नेम राहिला नाही. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ...
दारु तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेले चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना बुधवारी पोलीस मुख्यालयात शोकाकूल वातावरणात मानवंदना देण्यात आली. ...
चंद्रपूर जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान पोलीस शस्त्र बाळगणार असून, त्यांच्यावर जर कुणी प्राणघातक हल्ला चढवत असेल तर त्या शस्त्राचा वापर करून ते स्वसंरक्षण करू शकतात, असे निर्देश चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी यंत्रणेला दिले. ...
दारू माफियांनी मंगळवारी नागभीडच्या एका कर्तव्यदक्ष प्रभारी ठाणेदाराच्या अंगावर गाडी घालून बळी घेतला. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. दारू विक्रेते अलिकडच्या काळात मुजोर झालेच होते; आता ते निर्दयी आणि क्रूरही होत असल्याचे या प्र ...
मागील दोन वर्षांपासून सेक्शन-२ झाल्यानंतरसुध्दा पुढील कार्यवाहीसाठी थांबून असलेल्या बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील यु.जी.टू ओ.सी., धोपटाळा प्रकल्पाचे सीबी अॅक्ट १९५७ नुसार पुढील सेक्शन लवकरच लागू होवून प्रकल्पाची पुढील कार्यवाही अधिक गतीने लवकरात लवकर ...
नगरपरिषदच्या प्रयत्नांमुळे शहरातील निझामकालीन तलावाचे खोलीकरण करण्यात आले. परिणामी, शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. तलावाच्या बाजूला असलेल्या टेंबीचे सौंदर्यीकरण करण्यात आले. ...
मागील अनेक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांनी अनेकदा आंदोलन, धरणे, निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे इंग्रजी शाळेतील शिक्षकांमध्ये संबंधित विभागा ...
वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चंद्रपुरातील एका जंगल ठेकेदाराने चंद्रपूर वनविभागातील जवळपास चार कम्पार्टमेंटमधील बांबूची मोठ्या प्रमाणात अवैध कटाई केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. ...