भारतीय सेनेत जम्मू-काश्मिर येथे कर्तव्यावर असताना शहरातील झिंगुजी वॉर्डातील विनोद रामदास बावणे या जवानाचा मेंदूच्या रक्तस्त्रावाने निधन झाले. या लाडक्या जवानाला शुक्रवारी साश्रु नयनानी शासकीय इतमामात स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
शेतात फवारणी करताना विषबाधा होऊन शेतमजूर युवकाचा उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. ...
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बामणी-नवेगाव-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन रविवारी दि. ११ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता बल्लारपूर तालुक्यातील बामणी टी-पॉर्इंट येथे होणार आहे. यावेळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ...
खडसंगी शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाची दहशत पसरली आहे. अशातच परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सुभाष दोडके यांच्या शेतात वाघाने हल्ला करून गोरा ठार केला. या घटनेने पुन्हा शेतकरी भयभीत झाले आहेत. ...
नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाले. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात महात्मा गांधी पुतळ्यासमोर शुक्रवारी दुपारी १ वाजता निदर्शने करण्यात आली. ...
शहरात फलके लावून स्वच्छता होत नसते तर त्यासाठी घाम गाळावा लागतो. चंद्रपूर शहर महानगर पालिकेतील सफाई कामगार मागील अनेक वर्षांपासून प्रामाणीकपणे करीत आहेत. मात्र या स्वच्छतादुतांवरच दिवाळी सणातच आमरण उपोषण करण्याची वेळ आली, असा आरोप कामगार करीत आहेत. म ...
येथून जवळच असलेल्या देवाळा येथे ‘जेट किंग्डम ब्रिज’ या कंपणीने प्लॉटधारकांना विविध आमिष दाखवून ड्युप्लेक्सची विक्री केली. मात्र बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने अल्पावधितच घराच्या टाईल्स कोसळत असल्याने प्लॉटधारकांना धोका निर्माण झाला आहे. ...
नुकत्याच पार पडलेल्या जबलपूर आंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चिमूर येथील रहिवासी असलेला विक्रम भरतसिंग बंगरिया या धावपट्टूने दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारतामध्ये तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. ...
शिक्षणाची गोडी मनात असतानाही आर्थिक अडचणींमुळे अनेक मुलांना शिक्षणापासुन लांब राहावे लागते. अशा मुलांना शिक्षण घेता यावे, त्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संस्कार कलश योजनेच्या वतीने मूल येथील पाच विद्यार्थ्यांचे नुकतेच पालकत्व स्वीकारण्य ...
येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर गुरूवारी आदिवासी गोवारी समाज तसेच ग्रामीण विकास सेवा समीतीच्या वतीने गोवर्धन पूजा करण्यात आली. ...