मुलींच्या संसारात माहेरकडील व्यक्ताचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. परिणामी अनेक सासर उद्धवस्त होत असल्याचे प्रतिपादन नंदकिशोर मैंदळकर यांनी केले. ...
दारुबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरु आहे. मात्र अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना जीव गमवावा लागला. ...
शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटे सुटता सुटत नाही. अशातच कोरपना तालुक्यातील कारवाई गावाच्या शिवारात खासगी वीज कंपनीच्या टॉवरचे काम संबंधित कंत्राटदार बळजबरीने करीत असल्याची धक्कादायक माहिती लखमापूर येथील सखाराम बावणे या शेतकऱ्याने गुरुवारी चंद्रपूर प् ...
बी.कॉम. अभ्यासक्रमाचा पेपर बिघडल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या आईने स्वत:च्या पोटच्या गोळ्याला पदराने पोटाला बांधून रामाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
मागील आठवड्यात ‘लोकमत’ने खडसंगीत सुरू असलेल्या स्टेरॉईड या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या औषधांच्या काळाबाजाराची धक्कादायक माहिती उघडकीस आणली होती. खडसंगी गावातील खासगी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांपैकी निम्मे डाक्टर बोगस असल्याची खळबळजनक माहिती आरो ...
चार ब्रास रेती वाहतूक परवाना असताना हायवा ट्रकमध्ये पाच ब्रासपेक्षा जास्त रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक अडव ...
स्वच्छता व आरोग्याचा जवळचा संबंध आहे. अस्वच्छतेमुळे विविध आजाराला बळी पडावे लागते. अस्वच्छतेचा समूळ नायनाट करण्याकरिता ग्रामस्थांनी गावा-गावात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छताग्रही म्हणून अभिप्रेरकाची भूमिका पार पाडणे काळाची गरज ...
शहरातील यात्रा रोड व वणी बायपासलगत वनविभागाची २५ एकर जागा असून या जागेत वनविभाग दीड कोटी रूपये खर्च करून सर्व सोईयुक्त उद्यान उभारणार आहे. उद्यानाचा प्रस्ताव वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने वरिष्ठांकडे नुकताच सादर केला आहे. ...
इस्लाम धर्माचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोल्हासात साजरा झाला. यानिमित्त चंद्रपुरात बुधवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहर दुमदुमले. यावेळी हिंदू, मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ए ...