लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आश्रमशाळांना मिळणार नवे शिक्षक, बेरोजगार उमेदवारांना मिळणार संधी - Marathi News | Ashram schools will get new teachers, unemployed candidates will get opportunities | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आश्रमशाळांना मिळणार नवे शिक्षक, बेरोजगार उमेदवारांना मिळणार संधी

उच्च माध्यमिक शिक्षक या पदाकरिता इंग्रजी, मराठी, गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र या विषयांसह एम.ए., एम.एससी., बी.ए. शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. ...

२ हजार १८१ शेतकरी मारताहेत पिकविम्यासाठी चकरा; विमा कंपन्यांचं अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | 2 thousand 181 farmers die for crop insurance; Inexcusable negligence of insurance companies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२ हजार १८१ शेतकरी मारताहेत पिकविम्यासाठी चकरा; विमा कंपन्यांचं अक्षम्य दुर्लक्ष

६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असेल, अशावेळी पीक विमा काढला असल्यास त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना कंपनीच्या वतीने दिली जाते. ...

शिवरायांची वाघनखे, जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत - Marathi News | A London-based Marathi entrepreneur will help to bring back Shivray Vaghankhe, Jagdamba Talwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवरायांची वाघनखे, जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पार पडली बैठक ...

ब्लॅकमेलिंग करत विवाहित महिलेवर मामेभावानेच केला लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक - Marathi News | A married woman was sexually assaulted by her maternal uncle while blackmailing her; Accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्लॅकमेलिंग करत विवाहित महिलेवर मामेभावानेच केला लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक

कोरपना तालुक्यातील घटना, बदनामीची धमकी देत चुलत मामेभावाने केला अत्याचार ...

गोंडवाना विद्यापीठाने बदलविली बीएड चौथ्या सेमिस्टरच्या पेपरची तारीख - Marathi News | Gondwana University Changed BEd 4th Semester Paper Date | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडवाना विद्यापीठाने बदलविली बीएड चौथ्या सेमिस्टरच्या पेपरची तारीख

Chandrapur News एमपीएसपीच्या परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू नये तसेच मुंबईला जाणे सोयीचे व्हावे यासाठी विद्यापीठाने परीक्षेची तारीख बदलविली आहे. ...

२५ ग्रामसभांनी केला स्वयंनिर्णयातून तेंदुपत्ता संकलन करार - Marathi News | 25 gram sabhas made Tendupatta collection agreement through self-determination | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२५ ग्रामसभांनी केला स्वयंनिर्णयातून तेंदुपत्ता संकलन करार

Chandrapur News वनाचे व्यवस्थापन व संवर्धनाची जबाबदारी पेलून वनहक्क कायद्याचा वापर करून ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील तब्बल २५ गावांनी यंदाच्या तेंदूपत्ता तोडाईचा करार नुकताच पूर्ण केला आहे. ...

२५ ग्रामसभांनी केला स्वयंनिर्णयातून तेंदुपत्ता संकलन करार - Marathi News | 25 gram sabhas made Tendupatta collection agreement through self-determination | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२५ ग्रामसभांनी केला स्वयंनिर्णयातून तेंदुपत्ता संकलन करार

वनहक्क कायदाची फलश्रुती : यंदा चार हजार पोती संकलनाचे ठेवले उद्दिष्ट ...

चंद्रपूरमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले आनंदी जीवनाचे रहस्य - Marathi News | Municipal officials, employees learned the secret of a happy life in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले आनंदी जीवनाचे रहस्य

सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर ध्यान अभियानद्वारे एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. ...

४४ पेट्या अवैध दारूसह दोघांना अटक; दहा लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two arrested with 44 boxes of illegal liquor; 10 lakh 14 thousand seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४४ पेट्या अवैध दारूसह दोघांना अटक; दहा लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Chandrapur News चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना सावली पोलिसांनी पोलिस स्टेशन समोरच नाकाबंदी करून अटक केली. मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत अवैध दारूच्या ४४  पेट्यांसह तब्बल दहा लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...