लोकवर्गणीतून कचरा संकलनाचा खर्च वसूल करण्यात यावा, असा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आता कचरा संकलनासाठी राज्यातील न. प. क्षेत्रातील नागरिकांना दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे. ...
जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने नोकरी सोडून शेतीमध्ये केलेल्या अभिनव प्रयोगाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाची थाप दिली आहे. वर्षाला लक्षावधी रूपये कृषी यांत्रिकीच्या साहाय्याने मिळवत असलेल्या विनोद मारूती कोटकर यांना ‘वाह, छ ...
महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धार् परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी १६ जानेवारीला सं ...
स्मार्ट फोनच्या वापरामुळे गेल्या तीन वर्षात सेल्फीची नवीन पद्धत जनमानसात रुढ झाली आहे. चांदा कल्ब ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरस महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता सेल्फी विथ अमिताभ बच्चन हा सेल्फी पॉर्इंट महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे. ...
१९९५ मध्ये मी प्रथम आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेलो. तेव्हापासून आजतागायत घुग्घूसवासीयांनी भरभरून प्रेम दिले आहे. या शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. ...
निवडणुका आल्या की भाजपाला राम आठवतो. रामाच्या नावावर खोटं बोलण्याचा धडाका भाजपा नेत्यांनी लावला आहे. जे रामाचे होऊ शकले नाही, ते जनतेचे काय होणार, असे प्रतिपादन विधीमंडळ उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सध्या हिमोग्लोबीन इंजेक्शनसह औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांना ... ...