बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, क्रीडा संकूल, डायमंड प्रशिक्षण केंद्र, एक हजार महिलांसाठी सिलाई मशीन केंद्र अशा अनेक पायाभूत सुविधा शहरात निर्माण होत आहे. या माध्यमातून बल्लारपुरातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. बल्लारपूर हे भार ...
स्थानिक हनुमान खिडकीबाहेरील तुळजा भवानी मंदिर परिसरा मधून वाहणाऱ्या झरपट नदीच्या पात्रात मासे पकडण्याच्या जाळीने एक इसम पक्षी पकडत असल्याची इको-प्रोला माहिती मिळाली. इको-प्रोच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्यांच्या शिकारीवर तत्काळ आळा घातला. त्य ...
५८ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील घवघवीत यशानंतर नवोदिता संस्था चंद्रपूरच्या चमूने ६६ व्या कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीत ‘नथिंग टू से’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीच्या प्रथम पुरस्कारासह ...
चंद्रपूर येथील दूरसंचार महाप्रबंधक कार्यालयाच्या पूर्णता पेपरलेस लँडलाईन सर्विसला सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१९ पासून बिीएसएनएलकडून कोणत्याही ग्राहकाला छापील बिल जाणार नसून बिल प्राप्त करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नोंद करण्याचे आवाहन ...
पोंभूर्णा पंचायत समितीला सु-सज्ज अशी इमारत असून पंचायत समितीतील सर्व विभागाच्या कार्यालयासाठी पर्याप्त आहे. या इमारत बांधकामासाठी शासनाला जवळपास एक कोटी रूपयांचा खर्च आल्याचे बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून कळते. यातील फर्निचरसाठी एक कोटी ८२ ...
जिल्हा सुक्ष्म सिंचनामध्ये विदर्भात प्रथम आणण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील कृषी विभागाला देण्यात आले आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, शेतकऱ्यांच्या संदर्भात काम करणाºया संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांनी सूक् ...
मूल- चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
समाजाला आनंद देण्याची शक्ती कलेमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या कलागुणांच्या माध्यमातून समाजाच्या मनाचा जीडीपी मोजता आला पाहिजे. त्यांचे पर कॅपिटा समाधान मोजता आले पाहिजे. त्यामुळे समृद्ध, समाधानी महाराष्ट्र उभारण्याचे, महाराष्ट्राची कला, संस्कृती टिकविण् ...
अमृत कलश योजने अंतर्गत खोदलेले रस्ते पहिले दुरुस्त करा, नंतर नवीन खोदकाम करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली होती. त्यानंतर दोन दिवस काम बंद ठेवून रस्त्यांची डागडुजी केली जात होती. मात्र आज पुन्हा तुकुम परिसरात नवीन खोदकाम सुरू करण्यात आले. मात् ...