महसूल प्रशासनात गावपातळीवर कोतवाल महत्वपूर्ण कणा आहे. राज्यातील कोतवालांना महसूल विभागात चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा. यासाठी त्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार पुढे केले. मात्र प्रशासनाने कोतवालांच्या न्याय मागणीची अद्याप दखल घेतली नाही. ...
रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करून शंभर खाटांचे श्रेणीवर्धीत रूग्णालय तयार करण्यात आले. मात्र आजच्या स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथील उपजिल्हा ...
बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, असा आपला मानस आहे. पोंभूर्णा तालुक्यातील प्रत्येक बचत गटांना कोणता ना कोणता रोजगार मिळवून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या ...
जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथी ...
विदभार्ची पंढरी शेगावीचा राणा गजानन म्हणजेच माऊली श्री संत गजानन महाराज यांच्या अध्यात्म, शिकवण व विचारांवर प्रकाश टाकणारी गौरव गाथा व संगीत संध्या कार्यक्रम रविवार दि. ६ रोजी पहिल्यांदाच चंद्रपुरात होत आहे. या कार्यक्रमासाठी चांदा क्लब ग्राऊंड गजानन ...
शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन सुंदर बुरूज आणि किल्ला पर्यटनामुळे आकर्षण ठरलेल्या बगड खिडकी येथील चौथ्या क्रमांकाच्या बुरूजाचे दगड अज्ञात व्यक्तींकडून काढून फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. इको-प्रो संस्थेकडून मागील ६१० दिवसांपासून दररोज सकाळी किल्ला स ...
चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, या मागणीकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी निवेदन सादर केले. ...
शहरात डॉ.आंबेडकर चौक ते बिनबा गेट येथे रविवारी भरणारा संडे मार्केट गंजवॉर्ड येथे भरविण्याचा ठराव मनपाने घेतला. परंतु हा ठराव पारित करताना मनपा प्रशासनाने गंजवॉर्ड परिसरातील रहिवाशांंना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मनपाचा ठराव एकतर्फी असून गंजवॉर्डव ...