भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे. ...
बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे दीड महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बाखर्डीला डावलून अखेर निमणी येथे स्पर्धा घेण्याचे ठरल्याने मुलांना शाळेत पाठविण्यास बाखर्डी येथील पालकांनी नकार दिला आहे. ...
शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. मात्र या सभेत महापौरांसह सर्व पदाधिकारी अनुपस्थित होते. यामुळे संतप्त विरोधी नगरसेवकांनी महापौर पाणी पुरवठा कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न क ...
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, सास्ती, गोवरी डीप, पोवनी-०२, खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. परिणामी कोळशाच्या उडणाऱ्या धुळीने वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे ...
महानगरपालिका आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारपासून शहराच्या विविध वॉर्डांमध्ये मोफत बाह्यसंपर्क आरोग्य व असंसर्गजन्य रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्र. ५ तुकूम महापौर अंजली घोटेकर यांच्या हस ...
केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करत आहे. उत्पादन वाढावे, मार्केटिंग, पॅकेजिंगपासून तर रास्त भाव मिळावे, यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. शेतीला प्रतिष्ठा देण्याचे व उत्तम मिळकतीचे साधन बनविण्याचा प्रयत्न केंद् ...
वन्यजीव प्राण्यांमध्ये आपुलकीची भावना असते, हे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. मानवी जीवनात स्नेह, आनंद, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तशा वन्य प्राण्यांमध्येही या भावना उपजत असता. मात्र मानव- वन्य जीव संघर्ष वाढू लागला. याला आळा घालण्यासाठी शासना ...
केंद्र सरकारच्या स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील जनतेच्या सदृढ आरोग्यासाठी येथील चांदा क्लब ग्राऊंडवर १७ व १८ जानेवारी र ...
महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी बुधवार दि ...