नव्यानेच निर्माण झालेल्या घोडाझरी अभयारण्यात नाईट जंगल सफारी सुरु करण्यात येणार आहे. याला ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत काम करणाऱ्या वन्यजीवप्रेमी व संस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या संदर्भात सभा घेऊन ब्रह्मपुरी वनविभागाला निवेदन दिले आहे. ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशनने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना नि ...
कला, संस्कृती, क्रीडा, शेतीविषयक, आरोग्य, स्वच्छता आदी विविध बाबींनी नटलेल्या ब्रह्मपुरी महोत्सवाला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली. ब्रह्मपुरी महोत्सव अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला असल्याच्या प्रतिक्रिया महोत्सवाला ...
ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक सामूहिक सेवा, पाटबंधारे, पाणीपुरवठा यासह आयटीआय, प्राथमिक शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शनिवारी ३२७ कोटींच्या अतिरिक ...
शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, यासाठी बिटस्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा संमेलन प्रत्येक वर्षी पंचायत समिती कोरपनाच्या सभागृहात ज्याप्रमाणे ठरले जाते, त्याप्रमाणे घेण्यात येते. त्यानुसार कोरपना पंचायत समितीची विशेष सभा ७ जानेवारीला घे ...
मौलाना आजाद फेलोशिप आणि राजीव गांधी फेलोशिपसाठी मागासवर्गीय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. मात्र यापूर्वी अशी अट नव्हती. परंतु, मागासवर्गीयांना शिक्षणाचे दरवाजे बंद करण्यासाठी सरकार सुडबुध्दीने असा निर्णय घेत ...
बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. कौशल्य नसल्याने स्पर्धेत टिकत नाही. आजचे शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल करून कौशल्य पूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. एकूण बेरोजगारांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षेसाठी ५ लाख मुले तयारी करतात मात्र, दरवर्षी केवळ ३०० जागा भरतात. ...
शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा योजनेतंर्गत समृद्ध किसान योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालया ...